NHB Bharti 2023-24 | राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड भरती २०२३-२४

National Horticulture Board (NHB) Bharti 2023-24

National Horticulture Board (NHB) Bharti 2023-24: राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांची नावे जसे की, “वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी (गट ब)”, “उपसंचालक फलोत्पादन अधिकारी(गट अ) “ या विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ४४ (२५+१९ ) रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डची मुख्य वेबसाईट https://nhb.gov.in/  ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख १६ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख ०५ जानेवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड भरती २०२३ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

National Horticulture Board (NHB) Bharti 2023-24

National Horticulture Board (NHB) Bharti 2023-24: National Horticulture Board(NHB) has published recruitment for various posts. Posts are “Senior Horticulture Officer (Group B)”, and” Deputy Director ( Group A)”. Location of this recruitment is All Over India. Total 44 (25+19)posts allocated for this National Horticulture Board (NHB) Bharti 2023-24.

Interested and eligible candidates should visit https://nhb.gov.in/  and fill out the form before the last date of application. The application process starts on 16th December 2023 and the last date is 05th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

National Horticulture Board (NHB) Bharti 2023-24

National Horticulture Board (NHB) Bharti 2023-24

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  •  वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी -गट ब
  • उपसंचालक फलोत्पादन अधिकारी-गट अ

पदसंख्या : ४४ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • फलोत्पादन
  • कृषी
  • काढणी तंत्रज्ञान (Technology)
  • कृषी अर्थशास्त्र
  • कृषी अभियांत्रिकी
  • कापणी व्यवस्थापण
  • अन्न तंत्रज्ञान
  • अन्न विज्ञान

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमार्यादा:

  • वरिष्ठ फलोत्पादन  अधिकारी (गट ब)=३०  वर्ष
  • उपसंचालक फलोत्पादन अधिकारी (गट अ)=४० वर्ष

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी(General/OBC/EWS) = रु १००० /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी(SC/ST) =रु ५०० /-
  • PWD= निशुल्क

वेतनश्रेणी :

  •  वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी -गट ब= दरमहा रु. ३५,४०० ते रु.१,१२,४०० /-
  • उपसंचालक फलोत्पादन अधिकारी-गट अ= दरमहा रु. ५६,१०० ते रु.१,७७,५०० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : १६ डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाइट : https://nhb.gov.in/  आणि http://recruitment.nta.nic.in

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

NHB भरती २०२३-२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नावपदसंख्या
वरिष्ठ फलोत्पादन  अधिकारी (गट ब)२५
उपसंचालक फलोत्पादन अधिकारी (गट अ)१९

राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड भरती २०२३-२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ फलोत्पादन  अधिकारी (गट ब)The candidate must be a Graduate in Agriculture/Horticulture/Food Technology/Post-harvest Technology/Agriculture Economics/Agriculture Engineering /Food Sciences from A recognized University preferably Master’s Degree in the same field
उपसंचालक फलोत्पादन अधिकारी (गट अ)The candidate must be a Graduate in Agriculture/Horticulture/Food Technology/Post-harvest Technology/Agriculture Economics/Agriculture Engineering /Food Sciences from A recognized University with 5 years of work experience in the related field in an organization of repute.

राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड भरती २०२३-२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव (name of post)वतनश्रेणी (Salary)
वरिष्ठ फलोत्पादन  अधिकारी (गट ब)Level-6 in the Pay Matrix- दरमहा रु. ३५,४०० ते रु.१,१२,४०० /-
उपसंचालक फलोत्पादन अधिकारी (गट अ)Level-10 in the Pay Matrix – दरमहा रु. ५६,१०० ते रु.१,७७,५०० /-

How to Apply For NHB Group-A,B Recruitment 2023-24:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १६ डिसेंबर २०२३ पासून होत आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२४ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://nhb.gov.in/  आणि http://recruitment.nta.nic.in या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

क्र.तपशीलकालावधी
अर्ज सादर करण्याचा कालावधी१६ डिसेंबर २०२३ ते
०५ जानेवारी २०२४  ,५ पर्यंत
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख०५ जानेवारी २०२४  ,५ पर्यंत

National Horticulture Board (NHB) Bharti Details:

National Horticulture Board (NHB) Bharti Details
Post NamesSenior Horticulture Officer (Group B) and Deputy Director ( Group A)
Number of Posts44
Age Limit40 Years, 45 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application16th December 2023 
Last Date Of Application05th January 2024 Up to 05.00 PM
Official Websitehttps://nhb.gov.in/  आणि http://recruitment.nta.nic.in
Online Applyhttp://recruitment.nta.nic.in
Download Importance PDF’s
Download PDF for 25 PostsClick here
Download PDF for 19 PostsClick here
Official Websitehttps://nhb.gov.in/  आणि http://recruitment.nta.nic.in

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Scheme of Examination:

Stage I (MCQ Type)  Time: 2 HoursMax.Marks.150(150 questions)
Stage II (Descriptive Type) *Only for those who qualify for Stage ITime: 2 HoursMax. Marks. 100
Total Marks  250 Marks

Note:

  • For each question at the stage I shall have 1 mark each.
  • There will be no negative marking.
  • The candidates will be shortlisted for Stage II in a ratio of 1:10 which means  about 10 times the number of vacancies
  • In each category based on their performance in stage I.
  • The Total Marks Obtained at Stage II will be used to determine final Merit.

Eligibility-Nationality/Citizenship

  • A candidate must be either:
    • a)A citizen of India, or
    • b)A subject of Nepal, or
    • c)A subject of Bhutan, or
    • d)A Tibetan refugee who came over to India, before the 1st of January 1962 to permanently settle in India, or
    • e)A person of Indian origin who has migrated from Pakistan, Burma, Sri Lanka, East African Countries of Kenya, Uganda, the United Republic of Tanzania, Zambia, Malawi, Zaire, Ethiopia and Vietnam to permanently settle in India.
    • f)Provided that a candidate belonging to categories (b),(c),(d) and (e) above shall be a person in whose favor a certificate of eligibility has been issued by the Government of India.
  • A candidate in whose case a certificate of eligibility is necessary may be admitted to the examination but the offer of appointment will be given only after the necessary eligibility certificate has been issued to him by the government of India.

TEST Content:

Stage I   (MCQ  type)             Test Components      No. of Questions Marks
1Horticulture5050
2National and International Agriculture Trade and its policies, agriculture marketing2525
3General Studies 2525
4English Comprehension2525
5Quantitative Aptitude and Mental Ability                               2525
                        Total                                                                                                                                  150150
Stage IIDescriptive Type100
Stage  IIIInterview25
 Total125

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • पासपोर्ट साईज फोटोग्राफची File Size ही १० Kb ते २०० Kb दरम्यान असावी.
  • पासपोर्ट साईज फोटोग्राफ हा नवीन, व्यवस्तीत आणि नीटनेटका असावा.
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • जात पडताळणी दाखला
  • ओळख पत्र

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • सगळ्या कागदपत्रांची File size १० kb ते ३०० kb असावी.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

MPSC गट -ब साठी ७६५ पदांची भरती २०२३-२४

पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी ३०१५ जागांची महाभरती २०२३-२४.

NHM अंतर्गत मुंबई महानगरपालिके मध्ये ५८ जागांची भरती २०२३.

नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड मध्ये ११४ पदांची भरती २०२३-२४

भारतीय नौदल सेने अंतर्गत 910 पदांची भरती २०२३-२४

MPSC गट -अ ३४० पदांची भरती २०२३-२४

FAQs:

  • What is the last date to apply for National Horticulture Board (NHB) Bharti 2023-24? 
  • Ans: The last date to apply for National Horticulture Board (NHB) Bharti 2023-24 is 05th January 2024.
  • Is a Caste certificate required for National Horticulture Board (NHB) Bharti ? 
  • Ans: Yes , its required for National Horticulture Board (NHB) Bharti.
  • What is the Locations for National Horticulture Board (NHB) Bharti?
  • Ans: All over India.
  • What is the file size of the All Documents?
  • Ans: The file size of the all Documents should be 10 kb to 300 kb.
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 44 post announced.