NHRC Delhi Recruitment 2024 | NHRC दिल्ली भरती २०२४

National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024

National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024 : राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC) दिल्ली अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की,  “सहसंचालक”, “वरिष्ठ संशोधन अधिकारी”, “संशोधन अधिकारी ”, “वरिष्ठ संशोधन सहाय्यक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ०६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण दिल्ली येथे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC) दिल्ली ची मुख्य वेबसाईट https://nhrc.nic.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २६ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचाऑफलाईन पद्धतिने भरु शकता. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC) दिल्ली भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024

National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024 : National Human Rights Commission (NHRC) Delhi has published recruitment for various posts. Posts are “Joint Director”, “Senior Research”, “Research Officer”, and “Senior Research Assistant”. Location of this recruitment is Delhi. Total 06 posts allocated for this National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://nhrc.nic.in/ and fill out the form before the Last Date. The application period Starts on 26th December 2023 and the Last date is 15th February 2024.The mode of application is Offline. For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024

National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • सहसंचालक
  • वरिष्ठ संशोधन अधिकारी
  • संशोधन अधिकारी
  • वरिष्ठ संशोधन सहाय्यक

पदसंख्या :  ०६ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • सहसंचालक– वकीली
  • वरिष्ठ संशोधन अधिकारी– पदव्युत्तर पदवी
  • संशोधन अधिकारी– पदव्युत्तर पदवी
  • वरिष्ठ संशोधन सहाय्यक– पदव्युत्तर पदवी

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : दिल्ली

अर्ज पद्धत: ऑफलाईन.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – अवर सचिव (स्थापना), राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मानव अधिकार भवन, ब्लॉक-सी, जिपीओ कॉम्प्लेक्स,INA, नवी दिल्ली-११००२३.       

वयोमार्यादा :

  • ५६ वर्षा पर्यंत

वेतन :

  • सहसंचालकरु. ७८,८०० ते रु. २,०९,२००/-
  • वरिष्ठ संशोधन अधिकारीरु. ६७,७०० ते रु. २,०८,७००/-
  • संशोधन अधिकारीरु. ५६,१०० ते रु. १,७७,५००/-
  • वरिष्ठ संशोधन सहाय्यकरु. ४४,९०० ते रु. १,४२,४००/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : २६ डिसेंबर २०२४ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत

अधिकृत वेबसाइट : https://nhrc.nic.in/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC) दिल्ली भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
सहसंचालक०१
वरिष्ठ संशोधन अधिकारी०२
संशोधन अधिकारी०२
वरिष्ठ संशोधन सहाय्यक०१
एकूण जागा०६

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC) दिल्ली भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहसंचालकMaster of Laws from any recognized university. Master’s in
Political Science Sociology, Social Work, Economics, Human
Rights Psychology Population Studies or Criminology from
a recognized University.  
वरिष्ठ संशोधन अधिकारीMaster’s degree in Political Science, History, Statistics, and
Sociology from a recognized University.
संशोधन अधिकारीMaster’s degree in Social Science from a recognized university.
वरिष्ठ संशोधन सहाय्यकMaster’s degree in Social Science from a recognized university.

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC) दिल्ली भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वतनश्रेणी  
सहसंचालकरु. ७८,८०० ते रु. २,०९,२००/-
वरिष्ठ संशोधन अधिकारीरु. ६७,७०० ते रु. २,०८,७००/-
संशोधन अधिकारीरु. ५६,१०० ते रु. १,७७,५००/-
वरिष्ठ संशोधन सहाय्यकरु.४४,९०० ते रु. १,४२,४००/-

How to Apply For National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अर्ज पाठवण्याचा पत्ता – अवर सचिव (स्थापना), राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मानव अधिकार भवन, ब्लॉक-सी, जिपीओ कॉम्प्लेक्स,INA, नवी दिल्ली-११००२३.   
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २६ डिसेंबर २०२३ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://nhrc.nic.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   २६ डिसेंबर २०२३
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख१५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत

National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024 Details:

National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024 Details
Post NamesJoint Director, Senior Research, Research Officer
and Senior Research Assistant
Number of Posts06
Age Limit65 Years
Job LocationDelhi
Application ModeOffline
Start Date Of Application26th December 2023
Last Date Of Application15th February 2024
Official Websitehttps://nhrc.nic.in/
Interview Addressअवर सचिव (स्थापना), राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मानव
अधिकार भवन, ब्लॉक-सी, जिपीओ कॉम्प्लेक्स,INA, नवी दिल्ली-११००२३.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or De-notified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Back word Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.

Procedure to Fill National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024 Application form:

The following procedure needs to be followed strictly otherwise which may lead to application rejection.

  • Candidates who fulfilling all the above clearly laid down criteria will have to apply offline only through the link on the ICAR-CIRCOT Mumbai website in the career webpage under the current openings https://circot.icar.gov.in/en/ from 17/01/2024 to 05/02/2024. No other mode of application is available or will be accepted.
  • Candidates are advised to read carefully the instructions mentioned in ’ How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the offline application form giving correct and accurate information.
  • Candidates needs to attached relevant documents or Certificates or testimonials along with their recent color Photograph and signature.  Candidates needs to pay the application fee, if applicable. Candidates needs to ensure that all details provided by the candidates in the offline application form tally with the respective documents or certificates or testimonials.
  • Candidates needs to keep the printout of the application form. No. documents including a copy of the applications are to be sent to the ICAR-CIRCOT Mumbai unless specifically asked or advised.
    Incomplete Applications in any respect will be rejected. Furnishing wrong or false or invalid information will lead into rejection of the candidature or application.
  • Candidates trying to submit one or more applications with different particulars like Name or Father’s name  or Community or Photos (Face) or Educational and technical qualification or with different Email ID or Mobile Number are advised that all such applications will be rejected.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा..
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

दारूगोळा कारखाना खडकी पुणे भरती २०२४

महानगरपालिका सहकारी बँक लिमिटेड मुंबई भरती २०२४

भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) अंतर्गत ३६१ पदांची भरती २०२४

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई भरती २०२४

अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०२४

मिरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२४

बँक ऑफ बडोदा (BOB) भरती २०२४

संघ लोक सेवा आयोग (UPSC) भरती २०२४

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024 is 15th February 2024 .
  • Is a Caste certificate required for National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment? 
  • Ans: Yes , its required for National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024.
  • What is the Locations for National Human Rights Commission (NHRC) Delhi Recruitment 2024?
  • Ans: Delhi
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 06 post announced.