NIN Pune Recruitment 2024 | NIN पुणे भरती २०२४

National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024 : राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN) पुणे नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “अकाउटंट” , “ लोअर डिव्हिजन क्लर्क”, “ मल्टि-टास्किंग स्टाफ”, “ रेडिओलॉंजिस्ट/सोनोलॉंजिस्ट/पॅथोलॉंजिस्ट”, “ फिजिओ थेरपिस्ट”, “ मेडिकल सोशल वर्कर”, “स्टाफ नर्स ”, “नर्सिंग असिस्टंट ”, “लॅब टेक्ंनिशियन”, “ नेचर क्युअर थेरपिस्ट”, “प्लंबर”, “इलेक्ट्रिशियन”, “ लॉंन्ड्री अटेडेंट ”, “ गार्डनर”, “हेल्पर (अया वार्ड बॉय)”, “ केअरटेकर (वॅर्डन )”, “ऑफिस असिस्टंट”, “ड्रायव्हर ”, “रिसेप्शनिस्ट”, फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर”, “ लायब्ररी असिस्टंट”, मेडिकल रेकॉर्ड कीपर” , “ स्टोअर कीपर” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ४३ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण पुणे येथे आहेत, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. 

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN) पुणे ची मुख्य वेबसाईट https://www.ninpune.ayush.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख १९ जानेवारी २०२४ ही आहे आणि अंतिम तारीख १८ फेब्रुवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN) पुणे भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024

National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024 : National Institute of Naturopathy (NIN) Pune has published recruitment for various posts. Posts are “Accountant”, “ Lower Division Clerk”, “Multi-Tasking Staff ”, “radiologist/Sonologist/pathologist ”, “ Physio Therapist”, “Medical Social Worker”, “Staff Nurse”, “Nursing Assistant”, “Lab Technician”, “Nature Cure Therapist”, “Plumber”, “ Electrician”, “ Laundry Attendant”, “Gardener”, “Helper (Aya Ward Boy)”, “ Caretakers (Warden)”, “ Office Assistant”, “ Driver”, “Receptionist”, “Fire and Security Officer”, “Library Assistant”, “Medical Record Keeper”, “Store Keeper”. Location of this recruitment is Pune. Total 43 posts allocated for this National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024 .

Interested and eligible candidates should visit https://www.ninpune.ayush.gov.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 19th January 2024. and the last date is 18th February 2024. The mode of application is online.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024

National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • अकाउटंट” , “लोअर डिव्हिजन क्लर्क”, “मल्टि-टास्किंग स्टाफ”, “रेडिओलॉंजिस्ट/सोनोलॉंजिस्ट/पॅथोलॉंजिस्ट ”, “ फिजिओ थेरपिस्ट”, “ मेडिकल सोशल वर्कर”, “स्टाफ नर्स ”, “नर्सिंग असिस्टंट ”, “लॅब टेक्ंनिशियन”, “ नेचर क्युअर थेरपिस्ट”, “प्लंबर”, “इलेक्ट्रिशियन”, “ लॉंन्ड्री अटेडेंट ”, “ गार्डनर”, “हेल्पर (अया वार्ड बॉय)”, “ केअरटेकर (वॅर्डन )”, “ऑफिस असिस्टंट”, “ड्रायव्हर ”, रिसेप्शनिस्ट, फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर”, “ लायब्ररी असिस्टंट”, मेडिकल रेकॉर्ड कीपर” , “ स्टोअर कीपर.

पदसंख्या :  ४३ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • १० वी पास
  • १२ वी पास
  • बी. कॉम
  • एम. बी. बी. एस.
  • बीई
  • बी. एससी
  • पदवी

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : पुणे

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

वेतन :

  • अकाउटंट– रु ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-
  • लोअर डिव्हिजन क्लर्क– रु .१९,९००/- ते रु. ६३,२०० /-
  • मल्टि-टास्किंग स्टाफ– रु .१८,०००/- ते रु. ५६,९०० /-
  • रेडिओलॉंजिस्ट/सोनोलॉंजिस्ट/पॅथोलॉंजिस्ट – रु .४७,०००/-
  • फिजिओ थेरपिस्ट– रु . ३८,०००/-
  • मेडिकल सोशल वर्कर– रु. ३०,०००/-
  • स्टाफ नर्स– रु . २२,०००/-

वयोमार्यादा :

  • अकाउटंट– ३५ वर्ष पर्यंत
  • लोअर डिव्हिजन क्लर्क– १८ ते २५ वर्ष
  • मल्टि-टास्किंग स्टाफ– १८ ते २५ वर्ष
  • रेडिओलॉंजिस्ट/सोनोलॉंजिस्ट/पॅथोलॉंजिस्ट– ४० वर्ष पर्यंत
  • फिजिओ थेरपिस्ट– ४० वर्ष पर्यंत
  • मेडिकल सोशल वर्कर– ४० वर्ष पर्यंत
  • स्टाफ नर्स -४० वर्ष पर्यंत
  • नर्सिंग असिस्टंट – ४० वर्ष पर्यंत
  • लॅब टेक्ंनिशियन– ४० वर्ष पर्यंत
  • नेचर क्युअर थेरपिस्ट– ४० वर्ष पर्यंत
  • प्लंबर– ४० वर्ष पर्यंत
  • इलेक्ट्रिशियन-४० वर्ष पर्यंत
  • लॉंन्ड्री अटेडेंट – ४० वर्ष पर्यंत
  • गार्डनर– ४० वर्ष पर्यंत
  • हेल्पर (अया वार्ड बॉय)– ४० वर्ष पर्यंत
  • केअरटेकर (वॅर्डन )– ४० वर्ष पर्यंत
  • ऑफिस असिस्टंट– ४० वर्ष पर्यंत
  • ड्रायव्हर– ४० वर्ष पर्यंत
  • रिसेप्शनिस्ट -४० वर्ष पर्यंत
  • फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर– ४० वर्ष पर्यंत
  • लायब्ररी असिस्टंट– ४० वर्ष पर्यंत
  • मेडिकल रेकॉर्ड कीपर– ४० वर्ष पर्यंत
  • स्टोअर कीपर– ४० वर्ष पर्यंत

अर्ज सुरू होण्याची तारीख : १९ जानेवारी २०२४ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०५:०० पर्यंत

अधिकृत वेबसाइट :  https://www.ninpune.ayush.gov.in/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN) पुणे भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
अकाउटंटं ०१
लोअर डिव्हिजन क्लर्क०१
मल्टि-टास्किंग स्टाफ०२
रेडिओलॉंजिस्ट/सोनोलॉंजिस्ट/पॅथोलॉंजिस्ट०१
फिजिओ थेरपिस्ट०१
मेडिकल सोशल वर्कर०१
स्टाफ नर्स०१
नर्सिंग असिस्टंट०२
लॅब टेक्ंनिशियन०१
नेचर क्युअर थेरपिस्ट१२
प्लंबर०१
इलेक्ट्रिशियन०१
लॉंन्ड्री अटेडेंट०१
गार्डनर०२
हेल्पर (अया वार्ड बॉय)०४
केअरटेकर०१
ऑफिस असिस्टंट०१
ड्रायव्हर०२
रिसेप्शनिस्ट०२
फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर०१
लायब्ररी असिस्टंट०१
मेडिकल रेकॉर्ड कीपर०१
स्टोअर कीपर०२
एकूण४३

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN) पुणे भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव                 शैक्षणिक अर्हता /पात्रता   
अकाउटंटंB.com from recognized University
लोअर डिव्हिजन क्लर्क12th pass or equivalent qualification from a
recognized board or university.
मल्टि-टास्किंग स्टाफMatriculation or equivalent pass or ITI pass
from any Govt. recognized Board.
रेडिओलॉंजिस्ट/सोनोलॉंजिस्ट/पॅथोलॉंजिस्टMBBS Graduate with a Diploma or MD in radiology/
Sonology /pathology or other similar courses that
have been recognized by NMC
फिजिओ थेरपिस्टBachelor’s degree in physiotherapy from a recognized University.
मेडिकल सोशल वर्करBachelor’s degree in Sociology or Social Work or Science from a recognized University or Institute
स्टाफ नर्सB.SC (Hons) Nursing /B.SC. Nursing from an Indian Nursing
Council recognized Institute or University
नर्सिंग असिस्टंटMatriculation (10th) board and pass from recognized board
लॅब टेक्ंनिशियन10+2 from recognized board or equivalent
नेचर क्युअर थेरपिस्टTreatment Assistant Training Course (TATC) of one year’s
duration from NIN or CCRYN
प्लंबरPassed Matriculation or recognized Board
इलेक्ट्रिशियनHigher Secondary from board
लॉंन्ड्री अटेडेंट10+2 from recognized board
गार्डनरSSC or equivalent from a recognized board.
हेल्पर (अया वार्ड बॉय)SSC or equivalent from a recognized board.
केअरटेकरA degree from a recognized University.
ऑफिस असिस्टंटGraduate from any discipline from a recognized University
ड्रायव्हर10th Passed
रिसेप्शनिस्ट Graduate from a recognized board or equivalent
फायर अँड सिक्युरिटी ऑफिसरBachelor’s Degree with at least 55% of the Marks.
लायब्ररी असिस्टंटBachelor’s Degree in Library Science or Library and
Information Science from a recognized University.
मेडिकल रेकॉर्ड कीपरMust have passed 12th std or equivalent from a recognized Board.
स्टोअर कीपरDegree from any recognized University.

NLC इंडिया लिमिटेड भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव वेतनश्रेणी
अकाउटंटं रु ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-
लोअर डिव्हिजन क्लर्करु .१९,९००/- ते रु. ६३,२०० /-
मल्टि-टास्किंग स्टाफरु .१८,०००/- ते रु. ५६,९०० /-
रेडिओलॉंजिस्ट/सोनोलॉंजिस्ट/पॅथोलॉंजिस्टरु .४७,०००/-
फिजिओ थेरपिस्टरु . ३८,०००/-
मेडिकल सोशल वर्कररु. ३०,०००/-
स्टाफ नर्सरु . २२,०००/-
नर्सिंग असिस्टंटरु .  २२,०००/-
लॅब टेक्ंनिशियनरु .  २२,०००/-
नेचर क्युअर थेरपिस्टरु .  २२,०००/-
प्लंबररु .  १८,०००/-
इलेक्ट्रिशियनरु .  १८,०००/-
लॉंन्ड्री अटेडेंटरु .   १८,०००/-
गार्डनररु .   १८,०००/-
हेल्पर (अया वार्ड बॉय)रु .  १८,०००/-
केअरटेकररु .   २५,०००/-
ऑफिस असिस्टंटरु .  २०,०००/-
ड्रायव्हररु .  २०,०००/-
रिसेप्शनिस्टरु .  २०,०००/-
फायर अँड सिक्युरिटी ऑफिसररु .  ३८,०००/-
लायब्ररी असिस्टंटरु .  २१,०००/-
मेडिकल रेकॉर्ड कीपररु .  २१,०००/-
स्टोअर कीपररु .   १९,०००/-

How to Apply For National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १९ जानेवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०५:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास  https://www.ninpune.ayush.gov.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   १९ जानेवारी २०२४  पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख१८ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०५:०० पर्यंत

National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024 Details:

National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024 Details
Post NamesAccountant, Lower Division Clerk, Multi-Tasking Staff, radiologist/ Sonologist/pathologist, Physio Therapist, Medical Social Worker,
Staff Nurse, Nursing Assistant, Lab Technician, Nature Cure Therapist,
Plumber, Electrician, Laundry Attendant, Gardener, Helper (Aya Ward
Boy), Caretakers (Warden), Office Assistant, Driver, Receptionist,
Fire and Security Officer, Library Assistant, Medical Record Keeper,
Store Keeper
Number of Posts 43
Age Limit18 – 40 Years
Job LocationPune
Application ModeOnline
Start Date Of Application19th January 2024
Last Date Of Application18th February 2024 Up to 05:00 PM
Official Websitehttps://www.ninpune.ayush.gov.in/
Online ApplyClick Here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or Denotified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे २०२४

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत 214 पदांची भरती २०२४

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत ३९ पदांची भरती २०२४

गोवा लोक सेवा आयोग (GPSC) भरती २०२४

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत १२२ पदांची भरती २०२४

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) अंतर्गत १५० पदांची भरती २०२४

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान सातारा अंतर्गत ७४ पदांची भरती २०२४

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भरती २०२४

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत ६३२ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024 is 18th February 2024 .
  • Is a Caste certificate required for National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024.
  • What is the Locations for National Institute of Naturopathy (NIN) Pune Recruitment 2024?
  • Ans: Pune
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 43 post announced.