NUHM Mumbai Recruitment 2024 | NUHM मुंबई भरती २०२४

National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024

National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “वैद्यकीय अधिकारी ”, “स्टाफ नर्स (स्त्री)”, “स्टाफ नर्स (पुरुष)”, “ ए.एन.एम (A.N.M)”, “औषधनिर्माता”,“ इपिडेमोलॉंजिस्ट” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मुंबई ची मुख्य वेबसाईट https://www.nmmc.gov.in/navimumbai/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १७ जानेवारी २०२४ ही आहे आणि अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मुंबई भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024

National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024 : National Urban Health Mission (NUHM) Mumbai has published recruitment for various posts. Posts are “Medical Officer”, “Staff Nurse (Female)”, “Staff Nurse (Male)”, “ANM”, “Pharmacist”, “Epidemiologist”. Location of this recruitment is Mumbai. Total 28 posts allocated for this National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.nmmc.gov.in/navimumbai/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 17th January 2024. and the last date is 31st January 2024. The mode of application is offline.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

National Urban Health Mission (NUHM), Mumbai Recruitment 2024

National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • वैद्यकीय अधिकारी
  • स्टाफ नर्स (स्त्री)
  • स्टाफ नर्स (पुरुष)
  • ए.एन.एम (A.N.M)
  • औषधनिर्माता
  • इपिडेमोलॉंजिस्ट

पदसंख्या : २८ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • वैद्यकीय अधिकारी – एम. बी. बी. एस
  • स्टाफ नर्स (स्त्री)– १२ वी पास /बी. एससी नर्सिंग
  • स्टाफ नर्स (पुरुष)-१२ वी पास /बी. एससी नर्सिंग
  • ए.एन.एम (A.N.M)– १० वी पास / ए. एन. एम पास
  • औषधनिर्माता– बी. फार्म -डी. फार्म
  • इपिडेमोलॉंजिस्ट– मेडिकल पदवी

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : मुंबई

वयोमार्यादा: 

  • वैद्यकीय अधिकारी -७० वर्षा पर्यंत
  • स्टाफ नर्स (स्त्री)
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= ३८ वर्ष
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी=४३ वर्ष
  • स्टाफ नर्स (पुरुष)
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= ३८ वर्ष
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी=४३ वर्ष
  • ए.एन.एम (A.N.M)
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= ३८ वर्ष
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी=४३ वर्ष
  • औषधनिर्माता
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= ३८ वर्ष
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी=४३ वर्ष
  • इपिडेमोलॉंजिस्ट
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= ३८ वर्ष
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी=४३ वर्ष

अर्ज पद्धत: ऑफलाईन.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – आरोग्य विभाग ,३ र मजला , नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.१ , से.१५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापुर , नवी मुंबई ४००६१४.   

निवड प्रक्रिया = मुलाखतीद्वारे

अर्ज सुरू होण्याची तारीख : १७ जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०२४ 

अधिकृत वेबसाइट : https://www.nmmc.gov.in/navimumbai/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मुंबई भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
वैद्यकीय अधिकारी०४
स्टाफ नर्स (स्त्री)१३
स्टाफ नर्स (पुरुष)०२
ए.एन.एम (A.N.M)०७
औषधनिर्माता०१
इपिडेमोलॉंजिस्ट०१
एकूण२८

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मुंबई भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीमान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस (MBBS) पदवी . महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक. शासकीय /खाजगी यांचा संबंध क्षेत्रातील अनुभव आवश्यक.              
स्टाफ नर्स (स्त्री) १२ वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ किंवा B.S.C Nursing/GNM महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक .           
स्टाफ नर्स (पुरुष)१२ वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ किंवा B.S.C Nursing/GNM महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक .           
ए.एन.एम (A.N.M)१० वी पास आणि ए.एन.एम कोर्स उतीर्ण . महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी बंधनकारक.        
औषधनिर्माताबी फार्म पदवीधर किंवा डी.फार्म फार्मसी कौन्सिल नोंदणी.   
इपिडेमोलॉंजिस्टकोणतेही मेडिकल ग्रॅजुएट  MPH/MHA/MBA in Health

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मुंबई भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वतनश्रेणी  
वैद्यकीय अधिकारीरु .६०,०००/-
स्टाफ नर्स (स्त्री)रु .२०,०००/-
स्टाफ नर्स (पुरुष)रु .२०,०००/-
ए.एन.एम (A.N.M)रु .१८,०००/-
औषधनिर्मातारु .१७,०००/-
इपिडेमोलॉंजिस्टरु .३५,०००/-

How to Apply For National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – आरोग्य विभाग ,३ र मजला , नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.१ , से.१५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापुर , नवी मुंबई ४००६१४.
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १७ जानेवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास  https://www.nmmc.gov.in/navimumbai/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   १७ जानेवारी २०२४ 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख३१ जानेवारी २०२४ पर्यंत
ऑनलाईन अर्जाची छपाई करण्याची शेवटची तारीख३१ जानेवारी २०२४ पर्यंत

National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024 Details:

National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024 Details
Post NamesMedical Officer, Staff Nurse (Female), Staff Nurse (Male),
ANM, Pharmacist, Epidemiologist
Number of Posts28
Age Limit38 – 43 Years
Job LocationMumbai
Application ModeOffline
Start Date Of Application17th January 2024
Last Date Of Application31st January 2024
Official Websitehttps://www.nmmc.gov.in/navimumbai/
Application Addressआरोग्य विभाग ,३ र मजला , नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.१ , से.१५ ओ,
किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापुर , नवी मुंबई ४००६१४.  

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • वयाचा पुरावा (१० वी गुणपत्रक)
  • शैक्षणिक पत्रतेबाबतची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
  • कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (असेल तर)
  • शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • सध्याचा फोटो
  • अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • नाव बदल असल्यास राजपत्र
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमी पत्र

निवड प्रक्रिया :-

  • “वैद्यकीय अधिकारी” पदाची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल .
  • “स्टाफ नर्स (स्त्री)”, “स्टाफ नर्स (पुरुष)”, “ ए.एन.एम (A.N.M)”, “औषधनिर्माता”,“ इपिडेमोलॉंजिस्ट” पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल .  
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

गोवा लोक सेवा आयोग (GPSC) भरती २०२४

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत १२२ पदांची भरती २०२४

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) अंतर्गत १५० पदांची भरती २०२४

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान सातारा अंतर्गत ७४ पदांची भरती २०२४

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भरती २०२४

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत ६३२ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN) पुणे अंतर्गत ४३ पदांची भरती २०२४

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत १२१ पदांची भरती २०२४

जवाहरलाल नेहरू अल्यूमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC) नागपुर भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024 is 31st January 2024 .
  • Is a Caste certificate required for National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024.
  • What is the Locations for National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024?
  • Ans: Mumbai
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 28 post announced.