NMMC Mumbai Recruitment 2024 | NMMC मुंबई भरती २०२४

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024 : आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, वैद्यकीय अधिकारी ”, “स्टाफ नर्स (स्त्री)”, “स्टाफ नर्स (पुरुष)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ११० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. ऑफलाईन पद्धतिने भरु शकता.

आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका ची मुख्य वेबसाईट https://www.nmmc.gov.in/navimumbai/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १८ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख ०१ फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024 : Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai has published recruitment for various posts. Post is “Medical Officer”, “Staff Nurse (Female)”, and “Staff Nurse (Male)”. Location of this recruitment is Mumbai. Total 110 posts allocated for this Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit  https://www.nmmc.gov.in/navimumbai/ and fill out the form before the Last date of application. The application process starts on 18th January 2024 and the Last date is  01st February 2024.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • वैद्यकीय अधिकारी
  • स्टाफ नर्स (स्त्री)
  • स्टाफ नर्स (पुरुष)

पदसंख्या : ११० जागा

वयोमर्यादा : 

  • वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षापर्यंत
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= ३८ वर्ष
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी=४३ वर्ष
  • स्टाफ नर्स (स्त्री)
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= ३८ वर्ष
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी=४३ वर्ष
  • स्टाफ नर्स (पुरुष)
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= ३८ वर्ष
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी=४३ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • वैद्यकीय अधिकारी – एम.बी.बी.एस / बी.ए.एम.एस.
  • स्टाफ नर्स (स्त्री)– १२ वी पास / बी. एससी
  • स्टाफ नर्स (पुरुष)– १२ वी पास / बी. एससी

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

वेतनश्रेणी :

  • वैद्यकीय अधिकारी – रु .६०,०००/-
  • स्टाफ नर्स (स्त्री)– रु .२०,०००/-
  • स्टाफ नर्स (पुरुष)– रु .२०,०००/-

अर्ज पद्धत: ऑफलाईन 

नोकरीचे ठिकाण: मुंबई

अर्ज पाठवण्याचा पत्ता – आरोग्य विभाग ,३ र मजला , नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.१ , से.१५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापुर , नवी मुंबई ४००६१४  .  

निवड प्रक्रिया – मुलाखत              

अर्ज सुरू होण्याची तारीख : १८ जानेवारी २०२४ रोज सकाळी ०९:४५ ते सायंकाळी ०६:१५ पर्यंत

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०१  फेब्रुवारी २०२४

मुलखतीची तारीख: ०१ फेब्रुवारी २०२४  सकाळी १०:०० ते ०२:०० पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://www.nmmc.gov.in/navimumbai/ 

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
वैद्यकीय अधिकारी५५
स्टाफ नर्स (स्त्री)४९
स्टाफ नर्स (पुरुष)०६
एकूण जागा११०

आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस (MBBS) पदवी . महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक. शासकीय /खाजगी यांचा संबंध क्षेत्रातील अनुभव आवश्यक.              
स्टाफ नर्स (स्त्री)१२ वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ किंवा B.S.C Nursing/GNM महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक .           
स्टाफ नर्स (पुरुष)१२ वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ किंवा B.S.C Nursing/GNM महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक .           

आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वतनश्रेणी  
वैद्यकीय अधिकारीरु .६०,०००/-
स्टाफ नर्स (स्त्री)रु .२०,०००/-
स्टाफ नर्स (पुरुष)रु .२०,०००/-

How to Apply For Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – आरोग्य विभाग ,३ र मजला , नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.१ , से.१५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापुर , नवी मुंबई ४००६१४.
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १७ जानेवारी २०२४ रोज सकाळी ०९:४५ ते सायंकाळी ०६:१५ पर्यंत आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास  https://www.nmmc.gov.in/navimumbai/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   १८ जानेवारी २०२४ सकाळी ०९:४५ ते सायंकाळी ०६:१५ पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख०१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत
मुलखतीची तारीख०१ फेब्रुवारी २०२४  सकाळी १०:०० ते ०२:०० पर्यंत

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024 Details:

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024 Details
Post NamesMedical Officer, Staff Nurse (Female), Staff Nurse (Male)
Number of Posts110
Age Limit38 – 43 Years
Job LocationMumbai
Application ModeOffline
Start Date Of Application18th January 2024
Last Date Of Application01st February 2024
Official Websitehttps://www.nmmc.gov.in/navimumbai/
Application Addressआरोग्य विभाग ,३ र मजला , नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.१ , से.१५ ओ,
किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापुर , नवी मुंबई ४००६१४.  

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • वयाचा पुरावा (१० वी गुणपत्रक)
  • शैक्षणिक पत्रतेबाबतची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
  • कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (असेल तर)
  • शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • सध्याचा फोटो
  • अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • नाव बदल असल्यास राजपत्र
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमी पत्र

निवड प्रक्रिया :-

  • “वैद्यकीय अधिकारी” पदाची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल .
  • “स्टाफ नर्स (स्त्री)”, “स्टाफ नर्स (पुरुष)”, “ ए.एन.एम (A.N.M)”, “औषधनिर्माता”,“ इपिडेमोलॉंजिस्ट” पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल.

संगणक अर्हता :

MSCIT प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील नमूद करावा.  

अर्ज भरण्याच्या सूचना :

  • उमेदवाराने स्वत:चे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्रा प्रमानेच अचूक पणे नोंदवावे . अर्जा सोबत माध्यमिक शालात परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी .
  • अर्जात उमेदवाराचे लिंग या बाबतची माहिती नमूद करावी .
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा .
  • उमेदवाराने आपला सध्याचा पत्ता व कायम स्वरूपी पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा .
  • अर्जामध्ये उमेदवाराने स्वत:च वैध ई-मेल आयडी /पर्यायी  ई-मेल आयडी ,चालू भ्रमनध्वनी क्रमांक/पर्यायी क्रमांक नमूद करने बंधनकारक आहे . मुलाखती साथी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखती संदर्भात देण्यात येणार्‍या सूचना ई-मेल द्वारे देण्यात येईल . पात्र उमेदवाराची  यादी उपरोक्त नमूद संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल .
  • मागासवर्गीय उमेदवाराने अर्ज आरक्षणामधून सादर करावयाचा असल्यास अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल. अन्यथा अर्ज अपात्र ठरवन्यात येतील .
  • अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा झालेला नसावा , याबाबत  चे हमी पत्र देण्यात यावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा अधिक नसावे.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड रत्नागिरी भरती २०२४

ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT) मुंबई भरती २०२४

पंजाब नॅशनल बँक (PNB) भरती २०२४

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत १०१ पदांची भरती २०२४

बँक ऑफ बडोदा (BOB) भरती २०२४

भारतीय भूचुंबकीय संस्था (IIG) मुंबई भरती २०२४

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत १३६ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई भरती २०२४

आरोग्य विभाग उस्मानाबाद (धाराशीव) भरती २०२४

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय कोल्हापूर भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024 is 01st February 2024 .
  • Is a Caste certificate required for Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024.
  • What is the Locations for Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Mumbai Recruitment 2024?
  • Ans: Mumbai
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 110 post announced.