NHAI Recruitment 2024 | NHAI भरती २०२४

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) भरती २०२४

National Highways Authority Of India (NHAI) Recruitment 2024 : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) विभागा अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे  उप महाव्यवस्थापक (प्रशासन)”, “उप महाव्यवस्थापक (कायदेशीर)”, “व्यवस्थापक (तांत्रिक)”, आणिउप महाव्यवस्थापक (तांत्रिक)”  या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ६३ रिक्त जागा उपलब्ध आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) ची मुख्य वेबसाईट https://nhai.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख १४ मार्च २०२४ पासून आहे आणि अंतिम तारीख १५ एप्रिल २०२४ पर्यंत आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

National Highways Authority Of India (NHAI) Recruitment 2024

National Highways Authority Of India (NHAI) Recruitment 2024: The National Highways Authority Of India (NHAI) has published recruitment for various posts. Posts are “Deputy General Manager(Administration)”, “Deputy General Manager(Legal)”, “Deputy General Manager(Technical)”, and “Manager(Technical)”.  The location of this recruitment is all over India. A total of 68 posts are allocated for this National Highways Authority Of India (NHAI) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://nhai.gov.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 14th March 2024 and the last date is 15th April 2024. The application mode is Online.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

National Highways Authority of India (NHAI) Recruitment 2024

National Highways Authority Of India (NHAI) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • उप महाव्यवस्थापक (प्रशासन)
  • उप महाव्यवस्थापक (कायदेशीर)
  • उप महाव्यवस्थापक (तांत्रिक)
  • व्यवस्थापक (तांत्रिक)

पदसंख्या : ६३  जागा

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आवश्यक असणारी मान्यताप्राप्त विध्यापीठ /संस्थेतील पदवी आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमार्यादा :

  • ५६ वर्षापेक्षा जास्त नसावे

अर्ज सुरू होण्याची तारीख : १४ मार्च २०२४ (10:00 AM) पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : १५ एप्रिल २०२४ (06:00 PM) पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://nhai.gov.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भारती २०२४ चे जागा आणि पदांची माहिती:

क्र. पदाचे नाव पदसंख्या
उप महाव्यवस्थापक (प्रशासन)
उप महाव्यवस्थापक (कायदेशीर)
उप महाव्यवस्थापक (तांत्रिक)३०
व्यवस्थापक (तांत्रिक)३०
एकूण ६३

तपशील:

क्र. पदाचे नाव पदसंख्या पदाचे वर्गीकरण भरतीची पद्धत शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन
उप महाव्यवस्थापक (प्रशासन)गट अDeputationमान्यताप्राप्त विध्यापीठ /संस्थेतील पदवी५६ वर्षापेक्षा जास्त नसावेPB-3 [Rs. 15600-39100] with GP of Rs.7600 (pre-revised), equivalent to pay level-12 [Rs.78800-209200] of Pay matrix as per 7th CPC
उप महाव्यवस्थापक (कायदेशीर)गट अDeputationमान्यताप्राप्त विध्यापीठ /संस्थेतील LAW ची पदवी५६ वर्षापेक्षा जास्त नसावेPB-3 [Rs. 15600-39100] with GP of Rs.7600 (pre-revised), equivalent to pay level-12 [Rs.78800-209200] of Pay matrix as per 7th CPC
उप महाव्यवस्थापक (तांत्रिक)३०गट अDeputationमान्यताप्राप्त विध्यापीठ /संस्थेतील Civil Engineering ची पदवी५६ वर्षापेक्षा जास्त नसावेLevel-12 [Rs.78800-209200]/(pre-revised) PB-3 [Rs. 15600-39100] with GP Rs.7600
व्यवस्थापक (तांत्रिक)३०गट अDeputationमान्यताप्राप्त विध्यापीठ /संस्थेतील Civil Engineering ची पदवी५६ वर्षापेक्षा जास्त नसावेLevel-11 [Rs.67700-208700]/(pre-revised) PB-3 [Rs. 15600-39100] with GP Rs.6600

How to Apply For NHAI Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • आर्जदाराने अर्ज भरण्यासाठी NHAI च्या संकेत स्थळाला भेट द्यावी (https://nhai.gov.in/).
  • संकेत स्थळावर्ती गेल्यावर अर्जदाराला About Us ला जाऊन Vacancies ->Current ह्या अनुक्रमे page वर जायचे आहे, आणि नंतर योग्य भारती जाहिराती वर भेट देवून अर्ज भरायचा आहे.
  • अर्ज भरणपूर्वी अर्जदाराला NHAI वर नोंदणी करणे आवश्यक असेल.
  • नोंद करतेवेळी अर्जदाराला पुढील प्रमाणे माहिती द्यावी लागेल User ID, Create Password, Name, Phone Number, Email ID, Aadhar Card Number.
  • Login केल्यानंतर अर्जदाराला अर्जामध्ये पूर्ण माहिती भरून अर्ज भरावा लागेल.
  • अर्ज भरतांनी color passport size photgraph, digital signature, educational documents हे स्कॅन करून जोडायचे आहे.
  • स्कॅन केलेले कागतपत्रे jpg/jpeg or PNG or gif ,PDF, image मध्ये 1MB पेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पूर्ण भरून झाल्यावर ‘preview’ button वर क्लिक करून अर्ज भरलेला व्यवस्तीत तपासून घ्यावा आणि नंतर तो submit करावा.
  • अर्ज भरून झाल्यावर ‘reference number’ मिळेल आणि अर्ज डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
  • अर्जदाराला जर एका पेक्षा जास्त पदासाठि अर्ज करायचा असेल तर त्याला वेगळा अर्ज भरावा लागेल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १४  मार्च २०२४ १०:०० AM पासून होत आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ ०६:०० PM पर्यंत आहे.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   ०५ मार्च २०२४ पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची तारीख   ३१ मार्च २०२४ रात्री १२:०० पर्यंत
ऑनलाईन अर्जाची printout सोबत आवश्यक असणारी parent department ची कागतपत्रे दाखल करण्याची शेवटची तारीख. १४ मे २०२४
Note: NHAI at its discretion may extend the date of accepting the through proper channel copy of the application along with requisite documents from parent departments by 2 days prior to the meeting of selection committee/Interview.

NHAI Recruitment 2024 Details:

National Highways Authority Of India Recruitment 2024 Details
Post NamesDeputy General Manager(Administration), Deputy
General Manager(Legal), Deputy General Manager(Technical), and Manager(Technical).
Number of Posts 63
Age LimitShould not exceed 56 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application14th March 2024 10:00 AM
Last Date Of Application15th April 2024 Up to 06:00 PM
Official Websitehttps://nhai.gov.in/
Online ApplyClick Here

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • आधार कार्ड
  • वयाचा पुरावा
  • पदवी/पदविका प्रमाणपत्र.
  • पासपोर्ट size photograph (सध्याचा).
  • अनुभव प्रमाणपत्रे आवश्यक असणारी.

महत्वाच्या सूचना :

  1. अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  2. कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  3. परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  4. उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  5. एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  6. प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

महाराष्ट्र राज्य नाशिक ग्रामीण पोलिस अंतर्गत ३२ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) पुणे अंतर्गत ३१५ पदांची भरती २०२४

गडचिरोली पोलिस अंतर्गत 922 पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) सोलापूर भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) हिंगोली अंतर्गत २२२ भरती २०२४

SRPF कोल्हापूर अंतर्गत १८२ भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) गडचिरोली अंतर्गत १८९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) दौंड अंतर्गत २३० पदांची भरती २०२४

SRPF धुळे अंतर्गत १७३ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) मुंबई अंतर्गत ४६० पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for NHAI Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for NHAI Recruitment 2024 is 15 April 2024.
  • Is a Caste certificate required for NHAI Recruitment 2024
  • Ans: Yes, if it’s required for NHAI Recruitment 2024.
  • What are the Locations for NHAI Recruitment 2024?
  • Ans: All Over India.
  • How many vacancies are announced for this post?
  • Ans: There are a total of 63 posts announced.