NHIDCL Recruitment 2024 | NHIDCL १३६ पदांची भरती २०२४

NHIDCL Recruitment 2024 : राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “महाव्यवस्थापक”, “उप महाव्यवस्थापक ” ,“व्यवस्थापक ”, “ उपव्यवस्थापक ”, “सहाय्यक व्यवस्थापक”, “कनिष्ठ व्यवस्थापक”, “प्रधान खाजगी सचिव ”, “ वैयक्तिक सहाय्यक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १३६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) ची मुख्य वेबसाईट https://nhidcl.com/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १५ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख तारीख  साधारण ११ फेब्रुवारी २०२४ (४ हप्ते जाहिरात प्रकाशित झाल्यापासून) आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

NHIDCL Recruitment 2024

NHIDCL Recruitment 2024 : National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) has published recruitment for various posts. Post is “General Manager”, “Deputy General Manager”, “Manager”, “Deputy Manager”, “Assistant Manager”, “Junior Manager”, “Principal Private Secretary”, “Personal Assistant”. Location of this recruitment is All Over India. Total 136 posts allocated for this National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) Recruitment 2024 .

Interested and eligible candidates should visit https://nhidcl.com/ and fill out the form before the last date of application. The application process starts on 15th January 2024 and the Last date is 11th February 2024 (tentative 4 weeks from the release of the advertisement).
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

NHIDCL Recruitment 2024

NHIDCL Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • महाव्यवस्थापक
  • उप महाव्यवस्थापक
  • व्यवस्थापक
  • उपव्यवस्थापक
  • सहाय्यक व्यवस्थापक
  • कनिष्ठ व्यवस्थापक
  • प्रधान खाजगी सचिव
  • वैयक्तिक सहाय्यक

पदसंख्या : १३६ जागा

वयोमर्यादा : 

  • महाव्यवस्थापक– ५६ वर्ष
  • उप महाव्यवस्थापक– ५६ वर्ष
  • व्यवस्थापक – ५६ वर्ष
  • उपव्यवस्थापक – ५६ वर्ष
  • सहाय्यक व्यवस्थापक– ५६ वर्ष
  • कनिष्ठ व्यवस्थापक– ५६ वर्ष
  • प्रधान खाजगी सचिव – ५६ वर्ष
  • वैयक्तिक सहाय्यक– ५६ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • महाव्यवस्थापक– सिविल इंजिनियर ची पदवी /वकिली पदवी
  • उप महाव्यवस्थापक– सिविल इंजिनियर ची पदवी / पदवी
  • व्यवस्थापक – सिविल इंजिनियर ची पदवी / पदवी /वकिली पदवी
  • उपव्यवस्थापक– डिप्लोमा / सिविल इंजिनियर ची पदवी / एमबीए /
  • सहाय्यक व्यवस्थापक– पदवी / ICAI / ICWAI/एमबीए
  • कनिष्ठ व्यवस्थापक– बीई /पदवी
  • प्रधान खाजगी सचिव – पदव्युत्तर
  • वैयक्तिक सहाय्यक– पदव्युत्तर

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज सुरू होण्याची तारीख : १५ जानेवारी २०२४

अर्ज भरण्याची शेवट तारीख : साधारण ११ फेब्रुवारी २०२४ (४ हप्ते जाहिरात प्रकाशित झाल्यापासून)

अधिकृत वेबसाईट : https://nhidcl.com/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
महाव्यवस्थापक०६
उप महाव्यवस्थापक२२
व्यवस्थापक४०
उपव्यवस्थापक२४
सहाय्यक व्यवस्थापक१७
कनिष्ठ व्यवस्थापक१९  
प्रधान खाजगी सचिव०१
वैयक्तिक सहाय्यक०७
एकूण१३६

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक Degree in Civil Engineering from a recognized University/ Institute.Degree in Law from a recognized University/Institute
उप महाव्यवस्थापकDegree in Civil Engineering from a recognized University/Institute.
व्यवस्थापकDegree in Civil Engineering from a recognized University/ Institute.Degree in Law from a recognized University/Institute
उपव्यवस्थापकDegree/Diploma in Civil Engineering from a recognized University/ Institute.ICAI/ICWAI/MBA (Finance) from a recognized University Institute; with four years post-qualification experience out of which at least two years of experience in handling finance and accounts matters.
सहाय्यक व्यवस्थापकDegree of a recognized University/ Institute.ICAI/ICWAI/MBA (Finance) from a recognized University Institute
कनिष्ठ व्यवस्थापकBachelor’s Degree in Commerce/Accounts.Degree of a recognized University/Institute.
प्रधान खाजगी सचिवGraduation or equivalent from a recognized University / Institute.
वैयक्तिक सहाय्यकGraduation or equivalent from a recognized University / Institute.

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वतनश्रेणी  
महाव्यवस्थापकरु. १,२३,१००-२,१५,९००/-
उप महाव्यवस्थापकरु.७८,८०० – २,०९,२००/-
व्यवस्थापकरु.६७,७०० -२,०८,७००/-
उपव्यवस्थापकरु.५६,१०० -१,७७,५००/-
सहाय्यक व्यवस्थापकरु.४७,६०० -१,५१,१००/-
कनिष्ठ व्यवस्थापकरु.४४,९०० -१,४२,४००/-
प्रधान खाजगी सचिवरु.६७,७००-२,०८७००/-
वैयक्तिक सहाय्यकरु.४४,९०० -१,४२,४००/-

How to Apply For National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १५ जानेवारी २०२४ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख साधारण ११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास  https://nhidcl.com/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्र                              तपशील   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख  १५ जानेवारी २०२४
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  ११ फेब्रुवारी २०२४

National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) Recruitment 2024 Details:

National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) Recruitment 2024 Details
Post NamesGeneral Manager, Deputy General Manager, Manager, Deputy Manager,
Assistant Manager, Junior Manager, Principal Private Secretary, Personal Assistant
Number of Posts136
Age Limit56 Years
Job LocationAll Over India
Application Mode Online
Start Date Of Application15th January 2024 
Last Date Of Application11th February 2024 
Official Websitehttps://nhidcl.com/
Online ApplyClick here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or Denotified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

जवाहरलाल नेहरू अल्यूमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC) नागपुर भरती २०२४

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मुंबई भरती २०२४

पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत ११३ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड रत्नागिरी भरती २०२४

ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT) मुंबई भरती २०२४

पंजाब नॅशनल बँक (PNB) भरती २०२४

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत १०१ पदांची भरती २०२४

बँक ऑफ बडोदा (BOB) भरती २०२४

भारतीय भूचुंबकीय संस्था (IIG) मुंबई भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) Recruitment 2024 is 11th February 2024 .
  • Is a Caste certificate required for National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) Recruitment 2024.
  • What is the Locations for National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) Recruitment 2024?
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 136 post announced.