NHM Mumbai Recruitment 2023-24 |NHM मुंबई भरती २०२३

NHM Mumbai Recruitment 2023-24

NHM Mumbai Recruitment 2023-24: राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) मुंबई महानगरपालिकेत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांची नावे जसे की “वैधकीय अधिकारी” ,”वरीष्ठ वैधकीय अधिकारी” ,”सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ”,”वरिष्ठ डॉटस प्लस क्षय-एचआयव्ही पर्यवेक्षक”,”सांख्यिकीसहाय्यक”,”टी .बी .हेल्थ व्हीजीटर” ,”औषध निर्माता”,”प्रयोगशाळा तंत्रज्ञ”,”पी .पी .ए .म .समन्वयक”,”समुपदेशक”,”वरीष्ठ उपचार पर्यवेक्षक”,”वरीष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ “,”वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक” इत्यादी रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ५८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता .

राष्ट्रीय आरोग्य मिशन मुंबईची मुख्य वेबसाईट  https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://portal.mcgm.gov.in/ ही आहे , तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख  १५ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख २६ डिसेंबर २०२३ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. राष्ट्रीय आरोग्य मिशन मुंबई भरती बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या  www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

National Health Mission Mumbai Recruitment 2023-24

National Health Mission Mumbai Recruitment 2023-24: National Health Mission (NHM) Mumbai has published recruitment for various posts. Posts are “Medical Officer”, “Senior Medical Officer”, “Microbiologist”, “Senior Dots A plus Tuberculosis – HIV Supervisor”, “Statistical Assistant”, “T.B Health Visitor”, “Pharmacist”, “Lab Technician”, “P.P.A Coordinator”, “Counselor”, “Senior Treatment Supervisor”, “Senior Laboratory Technician and”, “Senior Tuberculosis Laboratory Supervisor”. There are 58 posts have been allocated for this National Health Mission Mumbai Recruitment 2023-24. The location for the job is Mumbai.

Interested and eligible candidates should visit https://arogya.maharashtra.gov.in/ and fill out the form before the last date of application and application process starts on 15th December 2023 and the last date is 26th December 2023.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

NHM Mumbai Recruitment 2023-24

NHM Mumbai Recruitment 2023-24

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव (पदांचे नाव ) :

  • वैधकीय अधिकारी
  • वरीष्ठ वैधकीय अधिकारी
  • सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ66
  • वरिष्ठ डॉटस प्लस क्षय-एचआयव्ही पर्यवेक्षक
  • सांख्यिकीसहाय्यक
  • टी .बी .हेल्थ व्हीजीटर
  • औषध निर्माता
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पी .पी .ए .म .समन्वयक
  • समुपदेशक
  • वरीष्ठ उपचार पर्यवेक्षक
  • वरीष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक

पदसंख्या: ५८

शैक्षणिक पात्रता :

  • MBBS
  • MD
  • PSM
  • M.Sc.
  • Degree/Diploma

अर्ज पद्धत: ऑफलाईन 

नौकरी ठिकाण : मुंबई

अर्ज सादर करण्याचा पत्ता :मुंबई जिल्हा क्षयरोग  नियंत्रण  संस्था , उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टी बी )यांचे कार्यालय , पहिला  माळा,बावलावाडी  म्युनिसिपल  कार्यालय ,व्होल्टास हाऊस  समोर डॉ.बी .आंबेडकर रोड ,चिंचपोकली (पू ) मुंबई – 400012 .

वयोमार्यादा: उच्चतम वयोमर्यादा ६५ ते ७० वर्ष.

निवड प्रक्रिया :मुलाखत

शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु १५० /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु १०० /-

अर्ज सुरू झालेली तारीख : १५ डिसेंबर २०२३ .

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट: https://arogya.maharashtra.gov.in/

इतर सर्व नौकरींची मोफत माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा .

राष्ट्रीय आरोग्य मिशन मुंबई भरतीची वेतनश्रेणी :

पदाचे नाववेतनश्रेणी
वैधकीय अधिकारी६००००
वरीष्ठ वैधकीय अधिकारी६००००
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ७५०००
वरिष्ठ डॉटस प्लस क्षय-एचआयव्ही पर्यवेक्षक२००००
सांख्यिकीसहाय्यक१७०००
टी .बी .हेल्थ व्हीजीटर१५५००+१५००
औषध निर्माता१७०००
प्रयोगशाळा तंत्रज्ञ१७०००
पी .पी .ए .म .समन्वयक२००००
समुपदेशक१७०००
वरीष्ठ उपचार पर्यवेक्षक२००००
वरीष्ठ प्रयोगशाळा  तंत्रज्ञ२५०००
वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक२००००  

NHM मुंबई पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

क्रपदाचे नावपात्रता
वैधकीय अधिकारीMBBS
वरीष्ठ वैधकीय अधिकारीMBBS
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञMD Microbiology/Ph .D Medical Microbiology M.Sc. Medical Microbiology.
वरिष्ठ डॉटस प्लस क्षय-एचआयव्ही पर्यवेक्षकGraduate Recognized Sanitary Inspector course and computer operation(Minimum 2 Months) Permanent Two wheeler License and should able to drive Two wheeler
सांख्यिकीसहाय्यक  Graduate in any diploma in computer applicati on ,or  equivalent recognized by the Council for Technical Education/Deo, ACC Typing Speed of 40 WPM, in English and Local Language Candidate should be well Conversant with Various Computer Programming including Excel, MS. Word, PPT    
टी .बी .हेल्थ व्हीजीटरGraduate in science or Intermediate(10+2) in science and experience of working as MPW/LHV/ANM/Health worker certificate or Higher course in Health Education/counselling Tuberculosis Health Visitor’s Recognized Course Certificate Course in Computer operation minimum two months
औषध निर्माताDegree/Diploma in Pharmacy from recognized University
प्रयोगशाळा तंत्रज्ञIntermediate(10+2) and Diploma or  certified course in Medical Laboratory Technology or Equivalent
पी .पी .ए .म .समन्वयकPost Graduate.  One Year experience of Working in the Field of Communication/ACSM, Public Private Partnership/ Health Project 3. Permanent two-wheeler driving license & should be able to drive a wheeler
१०समुपदेशकBachelor’s Degree in Social Work/ Sociology/Psychology
११वरीष्ठ उपचार पर्यवेक्षकBachelor’s Degree, Recognized Sanitary Inspector’s Course.  Certificate course in Computer Operation (minimum 2 months) Permanent two wheeler driving license & should be able to drive two wheeler
१२वरीष्ठ प्रयोगशाळा  तंत्रज्ञM.Sc. medical Microbiology/ Applied Microbiology/ General Microbiology/ Biotechnology/ Biochemistry with or without DMLT.
१३वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षकGraduate or Diploma in Medical Laboratory technology or equivalent from Govt recognized institution.  Permanent Two Wheeler License & should be able to drive two-wheeler.  Certificate course in Computer operation (minimum two months).

How to Apply For NHM Mumbai Recruitment 2023-24:

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज सादर करण्याची पूर्ण माहिती संकेतस्थळावर मिळेल .
  • अर्ज संबंधित पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२३ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://arogya.maharashtra.gov.in/  या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

राष्ट्रीय आरोग्य मिशन मुंबई भरतीची पदसंख्या :

अ. क्र.पदाचे नावपदसंख्या 
वैधकीय अधिकारी०९
वरीष्ठ वैधकीय अधिकारी०२
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ०५
वरिष्ठ डॉटस प्लस क्षय-एचआयव्ही पर्यवेक्षक०१
सांख्यिकीसहाय्यक०३
टी .बी .हेल्थ व्हीजीटर१३
औषध निर्माता०५
प्रयोगशाळा तंत्रज्ञ०६
पी .पी .ए .म .समन्वयक०३
१०समुपदेशक०१
११वरीष्ठ उपचार पर्यवेक्षक०६
१२वरीष्ठ प्रयोगशाळा  तंत्रज्ञ०३
१३वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक०१

NHM Mumbai Recruitment Details:

NHM Mumbai Recruitment Details
Post NamesMedical Officer, Senior Medical Officer, Microbiologist,
Senior Dots A plus Tuberculosis – HIV Supervisor,
Statistical Assistant, T.B Health Visitor, Pharmacist,
Lab Technician, P.P.A Coordinator, Counselor,
Senior Treatment Supervisor, Senior Laboratory Technician
and, Senior Tuberculosis Laboratory Supervisor
Number of Posts58
Age Limit65-70 Years
Job LocationMumbai
Application ModeOffline
Start Date Of Application15th December 2023 
Last Date Of Application26th December 2023
Official Websitehttps://arogya.maharashtra.gov.in/

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • पुर्ण माहिती भरलेल्या गुगल फॉर्मची प्रिंट
  • वयाचा पुरावा
  • पदवी /पदविका प्रमाणपत्र(सर्व वर्षाचे  प्रमाण पत्र)
  • गुणपत्रिका
  • कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र(as applicable)
  • शासकीय /निमशासकीय संस्था मध्ये  केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  • जात /वैधता प्रमाण पत्र इ. छायांकित प्रतीसंह
  • महाराष्ट्र राज्याचा अधिवास
  • प्रमाणपत्र (Domicile certificate)
  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • सध्याचा फोटो
  • अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदनी  प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (gazette)
  • वाहन चालवण्याचा  परवाना (license)
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र(प्रतिज्ञापत्र )
  • फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
  • Demand Draft
  • गूगल फॉर्मचा अर्ज ,धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करून सादर करावे ,लिफाफ्यावर अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव,अर्जदाराचे नाव व पदाचे नाव नमूद करावे.महानगरपालिकेचे नाव नमूद न केलेले अर्ज ग्राहय  धरण्यात येणार नाही .
  • सदर पदभरती मध्ये आवश्यकते नुसार बदल करण्याचे अधिकार अध्यक्ष ,निवड समिती  तथा सचिव मुंबई जिल्हा क्षयरोग  नियत्रणा संस्था यांना असतील .

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

MPSC गट -ब ७६५ पदांची भरती २०२३-२४

पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी ३०१५ जागांची महाभरती २०२३-२४.

  • Is a Caste certificate required for NHM Mumbai Recruitment 2023-24 ? 
  • Ans: Yes , its required for NHM Mumbai Recruitment.
  • What is the Locations for NHM Mumbai Recruitment 2023-24?
  • Ans: Medical Officer, Senior Medical Officer, Microbiologist, Senior Dots A plus Tuberculosis – HIV Supervisor, Statistical Assistant, T.B Health Visitor, Pharmacist, Lab Technician, P.P.A Coordinator, Counselor, Senior Treatment Supervisor, Senior Laboratory Technician and, Senior Tuberculosis Laboratory Supervisor
  • How many vacancies are announce for NHM Mumbai Recruitment posts ?
  • Ans: There are total 58 post announced.