NHPC Limited Recruitment 2024 | एन एच पी सी लिमिटेड भरती २०२४

NHPC Limited Recruitment 2024

NHPC Limited Recruitment 2024 : एन एच पी सी लिमिटेड (NHPC) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “ट्रेनी इंजिनियर (सिव्हिल)”,”ट्रेनी इंजिनियर (इलेक्ट्रिकल)”, “ट्रेनी इंजिनियर (मेकॅनिकल)”, “ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ८९ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत किंवा परदेश मध्ये आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

एन एच पी सी लिमिटेड (NHPC) ची मुख्य वेबसाईट https://www.nhpcindia.com/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख ०२ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख २२ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. एन एच पी सी लिमिटेड (NHPC) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

NHPC Limited Recruitment 2024

NHPC Limited Recruitment 2024 : NHPC Limited has published recruitment for various posts. Post is “Trainee Engineer (Civil)”, Trainee Engineer (Electrical)“, “Trainee Engineer (Mechanical)“, “Trainee Officer (Finance).  Location of this recruitment is All Over India or Abroad. Total 89 posts allocated for this NHPC Limited Recruitment 2024

Interested and eligible candidates should visit https://www.nhpcindia.com/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 02nd January 2024 and the last date is 22nd January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

NHPC Limited Recruitment 2024

NHPC Limited Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • ट्रेनी इंजिनियर (सिव्हिल)
  • ट्रेनी इंजिनियर (इलेक्ट्रिकल)
  • ट्रेनी इंजिनियर (मेकॅनिकल)
  • ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)

पदसंख्या : ८९ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • इंजिनियर
  • B. Sc
  • CA/ICWA/CMA

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : संपूर्ण भारत / परदेश

वयोमार्यादा:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते ३० वर्ष.
  • ओबीसी उमेदवारासाठी – १८ ते ३३ वर्ष
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – १८ ते ३५ वर्ष.

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी(OBC/EWS) =रु २९५ /-
  • माजी सैनिक उमेदवारासाठी = निशुल्क
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी =निशुल्क
  • PwBD उमेदवारासाठी =निशुल्क

वेतनश्रेणी : 

  • ट्रेनी इंजिनियर (सिव्हिल)रु. ५०,००० – ३% -१,६०,००० /-
  • ट्रेनी इंजिनियर (इलेक्ट्रिकल)रु. ५०,००० – ३% -१,६०,००० /-
  • ट्रेनी इंजिनियर (मेकॅनिकल)रु. ५०,००० – ३% -१,६०,००० /-
  • ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)रु. ५०,००० – ३% -१,६०,००० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०२ जानेवारी २०२४ सकाळी १०:०० पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ जानेवारी २०२४ सायंकाळी ०६:०० पर्यंत

अधिकृत वेबसाइट : https://www.nhpcindia.com/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

एन एच पी सी लिमिटेड (NHPC) भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

अ क्र पदांचे नाव पदसंख्या
ट्रेनी इंजिनियर (सिव्हिल)१८
ट्रेनी इंजिनियर (इलेक्ट्रिकल)१६
ट्रेनी इंजिनियर (मेकॅनिकल)४७
ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)०८
 एकूण ८९

एन एच पी सी लिमिटेड (NHPC) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

अ क्र पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
ट्रेनी इंजिनियर (सिव्हिल)इंजिनियर / तांत्रिकी /B. Sc कमीत कमी ६०% मार्क्स
ट्रेनी इंजिनियर (इलेक्ट्रिकल)इंजिनियर / तांत्रिकी /B. Sc कमीत कमी ६०% मार्क्स
ट्रेनी इंजिनियर (मेकॅनिकल)इंजिनियर / तांत्रिकी /B. Sc कमीत कमी ६०% मार्क्स
ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)CA / ICWA / CMA

एन एच पी सी लिमिटेड (NHPC) भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

अ क्र पदांचे नाव वेतनश्रेणी
ट्रेनी इंजिनियर (सिव्हिल)रु. ५०,००० – ३% -१,६०,००० /-
ट्रेनी इंजिनियर (इलेक्ट्रिकल)रु. ५०,००० – ३% -१,६०,००० /-
ट्रेनी इंजिनियर (मेकॅनिकल)रु. ५०,००० – ३% -१,६०,००० /-
ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)रु. ५०,००० – ३% -१,६०,००० /-

एन एच पी सी लिमिटेड (NHPC) भरती २०२४ चे पदे आणि वयोमार्यादा खालीलप्रमाणे :

अ क्र प्रवर्ग वय
खुला प्रवर्ग१८ ते ३० वर्ष
ओबीसी प्रवर्ग०३ वर्ष सूट
मागासवर्गीय प्रवर्ग०५ वर्ष सूट

How to Apply For NHPC Limited Recruitment 2024

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदरच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०२ जानेवारी २०२४  सकाळी १०:०० पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२४ सायंकाळी ०६:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.nhpcindia.com/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी

अ क्र तपशील कालावधी
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख०२ जानेवारी २०२४ सकाळी १०:०० पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक२२ जानेवारी २०२४ सायंकाळी ०६:०० पर्यंत

NHPC Limited Recruitment 2024 Details:

NHPC Limited Recruitment 2024 Details
Post NamesTrainee Engineer (Civil), Trainee Engineer (Electrical),
Trainee Engineer (Mechanical), Trainee Officer (Finance)
Number of Posts89
Age Limit18 – 35 Years
Job LocationAll Over India / Abroad
Application ModeOnline
Start Date Of Application02nd January 2024 from 10:00 AM
Last Date Of Application22nd January 2024 Up to 06:00 PM
Official Websitehttps://www.nhpcindia.com/
Online ApplyClick Here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • सद्यचा पासपोर्ट साईज फोटो
  • शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे (सेमिस्टर पॅटर्न  असणार्‍या उमेदवाराने अरर्जावरती मार्क्स नमूद करताना सरासरी गुण नमूद करावे ).
  • जन्म तारखेचा दाखला
  • आधारकार्ड .
  • शासकीय /निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र .
  • रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (अद्यावत नूतनिकरण )
  • जात प्रमाणपत्रची साक्षंकित प्रत
  • जात पडताळणी दाखला
  • GATE -2022 स्कोर कार्ड
  • महिला उमेदवारानी त्यांच्या नावात काही बदल असल्यास त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे

Procedure to Fill NHPC Limited Recruitment 2024 Details Application form:

The following procedure needs to be followed strictly otherwise which may lead to application rejection.

  • Candidates who fulfilling all the above clearly laid down criteria will have to apply online only through the link on the NHPC Limited website in the career webpage under the current openings https://www.nhpcindia.com/ from 02/01/2024 to 22/01/2024. No other mode of application is available or will be accepted.
  • Candidates are advised to read carefully the instructions mentioned in’ How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the online application form giving correct and accurate information.
  • After online registration, the system will automatically generate a unique User ID or User Name (Applicant ID) and Password. Candidates have to remember the unique User ID or User Name and Password for future reference
  • Candidates needs to upload relevant documents or Certificates or testimonials along with their recent coloured Photograph and signature.  Candidates needs to pay the online application fee, if applicable. Candidates needs to ensure that all details provided by the candidates in the online application form tally with the respective documents or certificates or testimonials.
  • Candidates needs to keep the printout of the application form which will be generated by the system after registration. No documents including a copy of the applications are to be sent to the NHPC Limited unless specifically asked or advised.
  • Incomplete Applications in any respect will be automatically rejected. Furnishing wrong or false or invalid information will lead into rejection of the candidature or application.
  • Candidates trying to submit one or more applications with different particulars like Name or Father’s name  or Community or Photos (Face) or Educational and technical qualification or with different Email ID or Mobile Number are advised that all such applications will be automatically rejected.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही .

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती २०२४

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत ५३४७ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागा अंतर्गत १० वी, १२ वी उमेदवारांसाठी २५५ पदांची भरती २०२४

नांदेड पोलिस अंतर्गत १० वी पास उमेदवारांसाठी ६८१ पदांची भरती २०२४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर अंतर्गत ६८० पदांची भरती २०२४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर अंतर्गत १४० पदांची भरती २०२४

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १११ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय आरोग्य मिशन पुणे अंतर्गत ३६४ पदांची भरती २०२४

ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) अंतर्गत ४२१ पदांची भरती २०२४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे अंतर्गत १३७ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for NHPC Limited Recruitment 2024?
  • Ans: The last date to apply for NHPC Limited Recruitment 2024 is 22nd January 2024.
  • What is the Locations for NHPC Limited Recruitment 2024?
  • Ans: All Over India / Abroad
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 89 post announced.