NIESBUD Bharti 2024 | NIESBUD अंतर्गत १५२ पदांची भरती २०२४

National Institute For Entrepreneurship And Small Business Development (NIESBUD) Recruitment 2024

NIESBUD Bharti 2024 : राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “वरिष्ठ सल्लागार”,”सल्लागार ग्रेड १”, “सल्लागार ग्रेड “, “तरुण व्यावसायिक”, “कार्यक्रम समन्वयक”, “सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर”, “प्रकल्प सल्लागार” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १५२ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण भारतातील (नोएडा , झारखंड, तेलंगणा, राजस्थान, ओडिसा, गुजरात, केरळ, गोवा, कर्नाटक) हे आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था ची मुख्य वेबसाईट https://www.niesbud.nic.in/  ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २० डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख ०९ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

National Institute For Entrepreneurship And Small Business Development (NIESBUD) Recruitment 2024

National Institute For Entrepreneurship And Small Business Development (NIESBUD) Recruitment 2024 : The National Institute For Entrepreneurship And Small Business Development (MIESBUD) has published recruitment for various posts. Posts are “Senior Consultant”, “Consultant Grade 2“, “Consultant Grade 1″,”Yong Professional”, “Programme Coordinator”, “System Analyst/ Developer”, and “Project Consultant”. Location of this recruitment is All Over India under (Noida, Jharkhand, Telangana, Rajasthan, Odisha, Gujrat, Kerala, Goa, Karnataka). Total 152 posts allocated for this National Institute For Entrepreneurship And Small Business Development (NIESBUD) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.niesbud.nic.in/  and fill out the form before the last date of application. The application process starts on 20th December 2023 and the last date is 09th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.-

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

NIESBUD Bharti 2024

NIESBUD Bharti 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदांचे नाव :

  • वरिष्ठ सल्लागार
  • सल्लागार ग्रेड १
  • सल्लागार ग्रेड
  • तरुण व्यावसायिक
  • कार्यक्रम समन्वयक
  • सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर
  • प्रकल्प सल्लागार

पदसंख्या : १५२ जागा .

वयोमर्यादा :

  • वरिष्ठ सल्लागार : ६५ वर्ष पर्यंत
  • सल्लागार ग्रेड : ५० वर्ष पर्यंत
  • सल्लागार ग्रेड १ : ४५ वर्ष पर्यंत
  • तरुण व्यावसायिक : ३२ वर्ष पर्यंत
  • कार्यक्रम समन्वयक : ४५ वर्ष पर्यंत
  • सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर : ४५ वर्ष पर्यंत
  • प्रकल्प सल्लागार : ४५ वर्ष पर्यंत

शैक्षणिक पात्रता :

  • Master Degree in social Science
  • MBA
  • MSW
  • Humanity
  • MCS

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

वेतनश्रेणी :

  • वरिष्ठ सल्लागार : रु. १,७६,००० ते रु. २,१५,००० /-
  • सल्लागार ग्रेड : रु. १,२१,००० ते रु. १,७५,००० /-
  • सल्लागार ग्रेड : रु. ८०,००० ते रु. १,२०,००० /-
  • तरुण व्यावसायिक : रु. ६०,००० /-
  • कार्यक्रम समन्वयक : रु. ३५,००० /-
  • सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर : रु. ६१,००० ते रु. ७९,००० /-
  • प्रकल्प सल्लागार : रु. ३५,००० /-

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, NIESBUD, A-23, Sector-62, Institutional Area, NOIDA – 201 309 (U.P.).

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज सुरू होण्याची तारीख : २0 डिसेंबर २०२३

अर्ज भरण्याची शेवट तारीख :  ०९ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाईट : https://www.niesbud.nic.in/ 

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

अ क्र.पदाचे नावपदसंख्या
वरिष्ठ सल्लागार
सल्लागार ग्रेड
सल्लागार ग्रेड
तरुण व्यावसायिक१६
कार्यक्रम समन्वयक१५
सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर
प्रकल्प सल्लागार १००
एकूण १५२

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था भरती २०२४ चे पद आणि जागा,शैक्षणिक पात्रता, वेतन, आणि वयोमार्यादा खालीलप्रमाणे:

१. वरिष्ठ सल्लागार:

पदाचे नाव वरिष्ट सल्लागार (Senior Consultant)
पदसंख्या
नोकरीचे ठिकाणनोयडा (नोयडा )
वेतनरु. १७६०००/ – – २१५००० /-
वयोमार्यादा६५ वर्ष
कालावधी१ वर्ष
शैक्षणिक पात्रताMaster’s Degree in Social Science/ Humanity
/MSW/MBA in Management from a recognized University/
Institute.

२. सल्लागार ग्रेड :

पदाचे नाव सल्लागार ग्रेड २
पदसंख्या
नोकरीचे ठिकाणनोयडा (नोयडा )
वेतनरु. १२१००० / – – १७५००० /-
वयोमार्यादा५० वर्ष
कालावधी१ वर्ष
शैक्षणिक पात्रताMaster Degree in Social Science/ Humanity /MSW/MBA in
Management from recognized University/ Institute.

३. सल्लागार ग्रेड

पदाचे नाव सल्लागार ग्रेड १
पदसंख्या
नोकरीचे ठिकाणनोयडा (नोयडा )
वेतनरु. ८००००  / – – १२०००० /-
वयोमार्यादा४५  वर्ष
कालावधी१ वर्ष
शैक्षणिक पात्रताMaster Degree in Social Science/ Humanity /MSW/MBA in
Management from recognized University/ Institute.

४. तरुण व्यावसायिक:

पदाचे नाव तरुण व्यावसायिक
पदसंख्या१६
नोकरीचे ठिकाणNOIDA, Jharkhand, Telangana, Rajasthan, Odisha,
Gujarat, Kerala, Goa, Karnataka
वेतनरु. ६००००
वयोमार्यादा३२ वर्ष
कालावधी१ वर्ष
शैक्षणिक पात्रताMaster Degree in Social Science/ Humanity /MSW/MBA in
Management from recognized University/ Institute.

५. कार्यक्रम समन्वयक:

पदाचे नाव कार्यक्रम समन्वयक
पदसंख्या१५
नोकरीचे ठिकाणNOIDA, Jharkhand, Telangana, Rajasthan, Odisha, Gujarat,
Kerala, Goa, Karnataka
वेतनरु. ३५०००
वयोमार्यादा ४५  वर्ष
कालावधी१ वर्ष
शैक्षणिक पात्रताGraduate from recognized University/ Institute.

६. सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर:

पदाचे नाव सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर
पदसंख्या
नोकरीचे ठिकाणNOIDA
वेतनरु. 61,000/- – 79,000/-
वयोमार्यादा४५  वर्ष
कालावधी१ वर्ष
शैक्षणिक पात्रताAt least 02 years minimum and 05 years maximum
experience in working in Govt./PSUs/Departments etc.

७. प्रकल्प सल्लागार :

पदाचे नाव प्रकल्प सल्लागार
पदसंख्या१००
नोकरीचे ठिकाणऑल ओवर इंडिया
वेतनरु. ३५०००
वयोमार्यादा४५  वर्ष
कालावधी७  महीने
शैक्षणिक पात्रताGraduate in Entrepreneurship/ Business Administration/ Social Science/
Science/Commerce/ Social Work, or any other related relevant discipline.

How to Apply For National Institute For Entrepreneurship And Small Business Development (NIESBUD) Recruitment 2024 :

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज वर दिलेल्या पत्यावर पाठवा.
  • अर्ज भरण्याची सुरवात २० डिसेंबर २०२३ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०९ जानेवारी २०२४ संध्याकाळी ०५:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.niesbud.nic.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

Important Time Dates:

Start Date and Time of Submission of Online Application Form20 December 2023
Last Date and Time of Submission of Online Application form09 January 2024

National Institute For Entrepreneurship And Small Business Development (NIESBUD) Recruitment 2024 Details:

National Institute For Entrepreneurship And Small Business Development Recruitment 2024 Details
Post Names Senior Consultant, Consultant Grade 2, Consultant Grade 1,
Yong Professional, Programme Coordinator, System Analyst/ Developer
and Project Consultant
Number of Posts152
Age Limit 50 years
Job LocationAll Over India under (Noida, Jharkhand, Telangana, Rajasthan,
Odisha, Gujrat, Kerala, Goa, Karnataka)
Application ModeOffline
Start Date Of Application20th December 2023 
Last Date Of Application09th January 2024 
Official Websitehttps://www.niesbud.nic.in/ 
Offline Apply Address Director, NIESBUD, A-23, Sector-62, Institutional Area, NOIDA – 201 309 (U.P.).

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक पात्रता- 10 वी, 12 वी, डिग्री चे सर्व मार्कशीट
  • वयाचा पुरावा- शाळा सोडल्याचा दाखला, शाळा/ कॉलेज आणि S.S.C. पास झाल्याचा दाखला.
  • आधार कार्ड /पॅन कार्ड / ड्रायविंग लायसेंस /निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पासपोर्ट

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

केंद्रीय गुप्तचर विभागा अंतर्गत २२६ पदांची भरती २०२४

शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र (CIDCO) अंतर्गत २३ पदांची भरती २०२४

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद अंतर्गत ४४४ पदांची भरती २०२४

इसरो-सैक (अंतरिक्ष उपयोग केंद्र) अंतर्गत १९ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) अंतर्गत ७४ पदांची भरती २०२३-२४

राष्ट्रीय आरोग्य मिशन हिंगोली भरती २०२३-२४

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत २०९ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for NIESBUD Bharti 2024? 
  • Ans: The last date to apply for NIESBUD Bharti 2024 is 09th January 2024.
  • Is a Caste certificate required for NIESBUD Bharti 2024? 
  • Ans: Yes , its required for NIESBUD Bharti 2024.
  • What is the Locations for NIESBUD Bharti 2024?
  • Ans: All Over India under (Noida, Jharkhand, Telangana, Rajasthan, Odisha, Gujrat, Kerala, Goa, Karnataka)
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 152 post announced.