NWR Recruitment 2024 | NWR अंतर्गत १६४६ पदांची महा भरती २०२४

North Western Railway (NWR) Recruitment 2024

North Western Railway (NWR) Recruitment 2024 : उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “शिकाऊ उमेदवार” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १६४६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण भारताचे युनिट विभाग (अजमेर, बिकानेर, जयपूर, जोधपुर) येथे आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) ची मुख्य वेबसाईट https://rrcjaipur.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख १० जानेवारी २०२४ ही आहे आणि अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

North Western Railway (NWR) Recruitment 2024

North Western Railway (NWR) Recruitment 2024 : North Western Railway (NWR) has published recruitment for various posts. Post is “Apprentices”. Location of this recruitment is India units (Ajmer, Bikaner, Jaipur, Jodhpur). Total 1646 posts allocated for this North Western Railway (NWR) Recruitment 2024

Interested and eligible candidates should visit https://rrcjaipur.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 10th January 2024. and the last date is 10th February 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

North Western Railway (NWR) Recruitment 2024

North Western Railway (NWR) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  •  शिकाऊ उमेदवार

पदसंख्या : १६४६ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • १० वी पास
  • १२ वी पास
  • ITI पास

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : युनिटचे विभाग (अजमेर, बिकानेर, जयपूर, जोधपुर)

वयोमार्यादा:

  • सर्व उमेदवारांसाठी = १५ ते २४ वर्ष
  • OBC उमेदवारांसाठी = १५ ते २७ वर्ष
  • SC/ST उमेदवारांसाठी = १५ ते २९ वर्ष
  • PwBD उमेदवारांसाठी = १५ ते ३४ वर्ष

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी = रु १०० / +GST
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी(SC/ST) = निशुल्क
  • PwBD= निशुल्क

अर्ज सुरू होण्याची तारीख : १० जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाइट : https://rrcjaipur.in/ 

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
शिकाऊ उमेदवार१६४६

उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार The candidate must have passed the 10th class examination or its equivalent (under the 10+2 examination system) with a minimum of 50% marks, in the aggregate, from a recognized Board and also possess a National Trade Certificate in the notified trade issued by the National Council for Vocational Training (NCVT)/ State Council for Vocational Training (SCVT).   And (ITI Pass in relevant trade to be eligible for consideration)

Candidates have to choose only one Unit. The units are as under:

S. No.                              Divisions/ Units
1Divisional Railway Manager’s Office, Ajmer
2Divisional Railway Manager’s Office, Bikaner
3Divisional Railway Manager’s Office, Jaipur
4Divisional Railway Manager’s Office, Jodhpur
5B.T.C. Carriage, Ajmer
6B.T.C. LOCO, Ajmer
7Carriage Works Shop, Bikaner
8Carriage Works Shop, Jodhpur

How to Apply For North Western Railway (NWR) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १० जानेवारी २०२४ सकाळी १०:०० पासून होत आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२४ रात्री ११:५९ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://rrcjaipur.in/  या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

Date of Publication of Detailed Notification on the RRC website02.01.2024
Start Date to fill out the online application form10.01.2024 at 10.00 Hrs.
End Date to fill out the online application form10.02.2024 at 23.59 Hrs.

North Western Railway (NWR) Recruitment 2024 Details:

North Western Railway (NWR) Recruitment 2024 Details
Post NamesApprentices
Number of Posts1646
Age Limit15 – 24 Years
Job LocationIndia units (Ajmer, Bikaner, Jaipur, Jodhpur)
Application ModeOnline
Start Date Of Application10th January 2024 from 10:00 AM
Last Date Of Application10th February 2024 Up to 11:59 PM
Official Websitehttps://rrcjaipur.in/ 
Online ApplyClick Here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्रायविंग लायसेंस
  • मतदान कार्ड
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • Candidates are required to upload their colour photograph (size 3.5cm x 3.5cm) not earlier than three months from the date of application in colour., JPG/JPEG format, 100 DPI (20kb-70kb).
  • Candidates are also required to upload their signature (size 3.5 cm x 3.5 cm), JPG/JPEG format, 100 DPI (20kb-30 kb).

Procedure to Fill North Western Railway (NWR) Recruitment Application form:

The following procedure needs to be followed strictly otherwise which may lead to application rejection.

  • Candidates who fulfilling all the above clearly laid down criteria will have to apply online only through the link on the North Western Railway (NWR) website in the career webpage under the current openings https://rrcjaipur.in/ from 10/01/2024 to 10/02/2024. No other mode of application is available or will be accepted.
  • Candidates are advised to read carefully the instructions mentioned in’ How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the online application form giving correct and accurate information.
  • After online registration, the system will automatically generate a unique User ID or User Name (Applicant ID) and Password. Candidates have to remember the unique User ID or User Name and Password for future reference
  • Candidates needs to upload relevant documents or Certificates or testimonials along with their recent coloured Photograph and signature.  Candidates needs to pay the online application fee, if applicable. Candidates needs to ensure that all details provided by the candidates in the online application form tally with the respective documents or certificates or testimonials.
  • Candidates needs to keep the printout of the application form which will be generated by the system after registration. No documents including a copy of the applications are to be sent to the North Western Railway (NWR) unless specifically asked or advised.
  • Incomplete Applications in any respect will be automatically rejected. Furnishing wrong or false or invalid information will lead into rejection of the candidature or application.
  • Candidates trying to submit one or more applications with different particulars like Name or Father’s name  or Community or Photos (Face) or Educational and technical qualification or with different Email ID or Mobile Number are advised that all such applications will be automatically rejected.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

नांदेड पोलिस अंतर्गत १० वी पास उमेदवारांसाठी ६८१ पदांची भरती २०२४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर अंतर्गत ६८० पदांची भरती २०२४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर अंतर्गत १४० पदांची भरती २०२४

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १११ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय आरोग्य मिशन पुणे अंतर्गत ३६४ पदांची भरती २०२४

ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) अंतर्गत ४२१ पदांची भरती २०२४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे अंतर्गत १३७ पदांची भरती २०२४

एन एच पी सी लिमिटेड भरती २०२४

भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्थान नागपूर शिक्षक पदासाठी भरती २०२४

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत २५० पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for North Western Railway (NWR) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for North Western Railway (NWR) Recruitment 2024 is 10th February 2024 .
  • Is a Caste certificate required for North Western Railway (NWR) Recruitment ? 
  • Ans: Yes , its required for North Western Railway (NWR) Recruitment.
  • What is the Locations for North Western Railway (NWR) Recruitment 2024?
  • Ans: India units Under (Ajmer, Bikaner, Jaipur, Jodhpur)
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 1646 post announced.