NCL Recruitment 2024 | नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) भरती २०२४

Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024 : नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “असिस्टंट फोरेमन (E&T) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C”, “असिस्टंट फोरेमन (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C”, “असिस्टंट फोरेमन (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १५० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश हे आहेत, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) ची मुख्य वेबसाईट https://www.nclcil.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख १५ जानेवारी २०२४ ही आहे आणि अंतिम तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024

Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024 : Northern Coalfields Limited (NCL) has published recruitment for various posts. Posts are “Assistant Foreman (E&T) (Trainee) Grade-C”, “Assistant Foreman (Mechanical) (Trainee) Grade-C”, “Assistant Foreman (Electrical) (Trainee) Grade-C”. Location of this recruitment is Madhya Pradesh and Uttar Pradesh. Total 150 posts allocated for this Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.nclcil.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 15th January 2024. and the last date is 05th February 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024

Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • असिस्टंट फोरेमन (E&T) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C
  • असिस्टंट फोरेमन (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C
  • असिस्टंट फोरेमन (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C

पदसंख्या : १५० जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • असिस्टंट फोरेमन (E&T) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C– Diploma in Electronics Engineering
  • असिस्टंट फोरेमन (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C– Diploma in Mechanical Engineering
  • असिस्टंट फोरेमन (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C– Diploma in Electrical Engineering

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

वयोमार्यादा :

  • खुल्या प्रवर्ग उमेदवारासाठी = १८ ते ३० वर्ष
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी (SC/ST) = १८ ते ३५ वर्ष
  • OBC उमेदवारासाठी = १८ ते ३३ वर्ष
  • PwBD (UR) उमेदवारासाठी = १८ ते ४० वर्ष
  • माजी सैनिक उमेदवारासाठी = सैनिकी कालावधी + ३ वर्ष
वेतन :
  • असिस्टंट फोरेमन (E&T) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C– रु. ४७३३०.२५ /-
  • असिस्टंट फोरेमन (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C– रु. ४७३३०.२५ /-
  • असिस्टंट फोरेमन (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C– रु. ४७३३०.२५ /-

परीक्षा शुल्क :

  • खुला /आराखीव गट = रु . १००० /- +GST(१८०)= एकूण रु. ११८० /-
  • राखीव /मागासवर्गीय गट = निशुल्क
  • ESM / PwBD / Departmental = निशुल्क

अर्ज सुरू होण्याची तारीख : १५ जानेवारी २०२४ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ फेब्रुवारी २०२४ 

अधिकृत वेबसाइट : https://www.nclcil.in/   

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
असिस्टंट फोरेमन (E&T) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C
असिस्टंट फोरेमन (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C५९
असिस्टंट फोरेमन (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C८२
 एकूण १५०

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

                                पदाचे नाव                 शैक्षणिक पात्रता /अर्हता
असिस्टंट फोरेमन (E&T) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C Diploma in Electronics Engineering (Minimum 3 years course)
असिस्टंट फोरेमन (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -CDiploma in Mechanical Engineering (Minimum 3 years course)
असिस्टंट फोरेमन (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -CDiploma in Electrical Engineering (Minimum 3 years course)

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                      पदाचे नाव                        वेतन श्रेणी
असिस्टंट फोरेमन (E&T) प्रशिक्षणार्थी ग्रेड -C Minimum of (Monthly rated) Grade-C Basic Rs 47330.25 per month
असिस्टंट फोरेमन (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -CMinimum of (Monthly rated) Grade-C Basic Rs 47330.25 per month
असिस्टंट फोरेमन (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड -CMinimum of (Monthly rated) Grade-C Basic Rs 47330.25 per month

How to Apply For Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १५ जानेवारी २०२४ पासून होत आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.nclcil.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   १५ जानेवारी २०२४ 
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख०५ फेब्रुवारी २०२४ 

Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024 Details:

Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024 Details
Post NamesAssistant Foreman (E&T) (Trainee) Grade-C”, “Assistant Foreman (Mechanical) (Trainee) Grade-C”, “Assistant Foreman (Electrical) (Trainee) Grade-C
Number of Posts 150
Age Limit18 – 30 Years
Job LocationMadhya Pradesh and Uttar Pradesh
Application ModeOnline
Start Date Of Application15th January 2024
Last Date Of Application05th February 2024
Official Websitehttps://www.nclcil.in/
Online ApplyClick Here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or Denotified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.

Test Cities: The computer-based test will be held at Test Cities as mentioned in the online application form.

Minimum Qualifying Marks (Cut-Off marks) to qualify in the merit list.

PositionsMaximumCategory of CandidatesMinimum Cut-off Marks required for Selection out of Maximum Marks
All notified positions 100UR, EWS 50 marks
SC/ST/ESM/OBC-NCL/PWBD40 marks
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत १९ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) औरंगाबाद भरती २०२४

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान जालना भरती २०२४

ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा भरती २०२४

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक भरती २०२४

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे २०२४

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत 214 पदांची भरती २०२४

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत ३९ पदांची भरती २०२४

गोवा लोक सेवा आयोग (GPSC) भरती २०२४

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत १२२ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024 is 05th February 2024 .
  • Is a Caste certificate required for Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024.
  • What is the Locations for Northern Coalfields Limited (NCL) Recruitment 2024?
  • Ans: Madhya Pradesh and Uttar Pradesh
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 150 post announced.