NTPC Bharti 2023-24 | NTPC मध्ये ११४ पदांची भरती २०२३-२४

NTPC Bharti 2023-24

NTPC Bharti 2023-24 : नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांची नावे जसे की “मायनिंग ओव्हरमॅन” ,”मॅगझिन प्रभारी “,”मेकॅनिकल पर्यवेक्षक”, “इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक”,”व्यावसायिक प्रशिक्षण प्रक्षिशक”, “कनिष्ठ खान सर्वेक्षक “,”मायनिंग सरदार “ इत्यादी रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ११४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण ” पाकरी बारवडीह”, “चट्टी बरियातू” , “केरंदरी” , “दुलंगा “,”तालीपल्ली” ,”बदाम” आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेडची मुख्य वेबसाईट https://www.ntpc.co.in/ ही आहे , तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख  १२ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. राष्ट्रीय आरोग्य मिशन मुंबई भरती बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या  www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

NTPC Bharti 2023-24

NTPC Bharti 2023-24: National Thermal Power Corporation (NTPC) has published recruitment for various posts. , Posts are “Mining Overman”, “Magazine In Charge”, “Mechanical Supervisor”,” Electrical Supervisor”, “Vocational Training Instructor”, “Junior Mine Surveyor”, “Mining Sirdar “.There are 114 posts  have been allocated for this Thermal Power Corporation Bharti 2023-24. The location for the job is “Pakri Barwadih”, “Chatti Bariatu”, “Kerandari”, “Dulanga”, “Tali Palli”, and “Badam” coal mines. Full-time regular Diploma in any Mining from an Institute of repute with a minimum of 60% marks. Interested and eligible candidates should visit https://www.ntpc.co.in/ and fill out the form before the last date of application. The application process starts on 12th December 2023 and the last date is 31st December 2023.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

NTPC Bharti 2023-24

National Thermal Power Corporation Bharti 2023-24

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव (पदांचे नाव ) :

  • मायनिंग ओव्हरमॅन
  • मॅगझिन प्रभारी
  • मेकॅनिकल  पर्यवेक्षक
  • इलेक्ट्रिकलपर्यवेक्षक
  • व्यावसायिक  प्रशिक्षण  प्रक्षिशक
  • कनिष्ठ खान सर्वेक्षक
  • मायनिंग सरदार

पदसंख्या : ११४ जागा

शैक्षणिक पात्रता :

  • १० वी पास
  • डिप्लोमा (Mine Survey / Engg. ,Electrical , Mechanical ,Product Engg.)

अर्ज पद्धत: ऑनलाईन

नौकरी ठिकाण :

  • पाकरी बारवडीह
  • चट्टी बरियातू
  • केरंदरी
  • दुलंगा
  • ताली पल्ली
  • बदाम

वयोमार्यादा: ३० वर्ष.

पात्रता: भारतीय नागरिकत्व

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु ३०० /-
  • SC/ST/XSM उमेदवारांसाठी = निशुल्क
  • महिला उमेदवारांसाठी =निशुल्क

अर्ज सुरू झालेली तारीख : १२ डिसेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट: https://www.ntpc.co.in/ आणि https://careers.ntpc.co.in/

इतर सर्व नौकरींची मोफत माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा .

नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड पदसंख्या :

 क्र .पदाचे नावपदसंख्या
मायनिंग ओव्हरमॅन५२
मॅगझिन प्रभारी
मेकॅनिकल  पर्यवेक्षक२१
इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक१३
व्यावसायिक  प्रशिक्षण  प्रक्षिशक
कनिष्ठ खान सर्वेक्षक११
मायनिंग सरदार

Educational Criteria for NTPC Bharti 2023-24:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मायनिंग ओव्हरमॅनQualification: Full-time regular Diploma in Mining from an Institute of repute with a minimum of 60% and Overman Certificate of Competency under CMR from DGMS for coal. Valid First Aid Certificate issued by Institutes recognized by DGMS.
मॅगझिन प्रभारीFull-time regular Diploma in Mining from an Institute of repute with a minimum of 60% and Overman Certificate of Competency under CMR from DGMS for coal. Valid First Aid Certificate issued by Institutes recognized by DGMS.
मेकॅनिकल  पर्यवेक्षकFull-time regular Diploma in Mechanical /Production Engineering from an Institute of repute with a minimum of 60%
इलेक्ट्रिकल पर्यवेक्षकFull-time regular Diploma in Electrical/Electrical and Electronics Engineering from an Institute of repute with a minimum of 60% and having a valid Electrical Supervisor certificate of competency covering mining installation issued by appropriate Government.
व्यावसायिक  प्रशिक्षण  प्रक्षिशकDiploma in Mining/Electrical/Mechanical from an Institute recognized by the Central Government with a minimum 60% and a Valid Overman/Foreman Certificate of Competency under CMR from DGMS for coal. Valid First Aid Certificate issued by Institutes recognized by DGMS.  Minimum 5 years of working experience in mines and not less than 30 years of age.
कनिष्ठ खान सर्वेक्षकFull-time regular Diploma in Mine Survey/Diploma in mining in Mining Engineering/ Diploma in mining and Mine Surveying/Diploma in Civil from an Institute of repute with a minimum of 60% and Overman Certificate of Competency under CMR from DGMS for coal. Valid First Aid Certificate issued by Institutes recognized by DGMS.
मायनिंग सरदारMatric/10th pass from Govt recognized Board, with valid Mining Sirdar certificate of competency issued by DGMS for coal and Valid First Aid certificate issued with a minimum 60% (SC/St -minimum marks in academic qualification shall be pass marks)

How to Apply For National Thermal Power Corporation Bharti 2023-24

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १२ डिसेंबर २०२३ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.ntpc.co.in/ आणि https://careers.ntpc.co.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

EMOLUMENTS(मिळकत )and Service Condition(सेवा शर्ती ):

एसएल क्रमांक 1 ते 6 पर्यंतच्या व्यवसायांसाठी  मासिक मानधन आणि नुकसान भरपाई :रु ५०,०००/- एकत्रित निश्छित मासिक वेतन एसएल क्रमांक ७ व्यापारासाठी  मासिक मानधन आणि नुकसान भरपाई :रु ४०,०००/- एकत्रित निश्छित मासिक वेतन याशिवाय कंपनी नियमाप्रमाणे स्वत: ,पती/पत्नी आणि दोन मुले अँड एचआरए /कंपनीच्या निवासाठी वैधकीय  सुविधा पुरवल्या जातील.

कालावधी : संस्थात्मक आवश्यकतांवर आधारित सुरवातीला ०३ वर्षे आणि अजून ०२ वर्षापर्यंत वाढवता येईल .

अर्ज सादर करण्याची तारीख:

क्र.तपशीलकालावधी
अर्ज सादर करण्याचा कालावधी१२ डिसेंबर २०२३ सकाळी १० पासून
अर्ज भरण्याची शेवटची तारीख३१ डिसेंबर २०२३ रात्री ११.५९ पर्यंत

National Thermal Power Corporation Bharti Details:

National Thermal Power Corporation Bharti Details
Post NamesMining Overman, Magazine In Charge, Mechanical
Supervisor, Electrical Supervisor, Vocational Training
Instructor, Junior Mine Surveyor, Mining Sirdar
Number of Posts114
Age Limit30 Years
Job LocationPakri Barwadih, Chatti Bariatu, Kerandari, Dulanga,
Tali Palli, and Badam
Application ModeOnline
Start Date Of Application12th December 2023 From 10 AM Onwards
Last Date Of Application31th December 2023 Up to 11.59 PM
Official Websitehttps://www.ntpc.co.in/ and https://careers.ntpc.co.in/ 
Online Applyhttps://careers.ntpc.co.in/recruitment/

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • 10 वी मार्कशीट
  • पदवी प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारास एकूण ६०% गुण आवश्यक आहे.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

MPSC गट -ब साठी ७६५ पदांची भरती २०२३-२४

पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी ३०१५ जागांची महाभरती २०२३-२४.

NHM अंतर्गत मुंबई महानगरपालिके मध्ये ५८ जागांची भरती २०२३.

FAQs:

  • What is the date to apply for NTPC 2023-24? 
  • Ans: The date to apply for “NTPC” is 12th December 2023 to 31st December 2023.
  • What is the Locations for National Thermal Power Corporation Bharti?
  • Ans: Pakri Barwadih, Chatti Bariatu, Kerandari, Dulanga, Tali Palli, and Badam.
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 58 post announced.