PNB Recruitment 2024 | पंजाब नॅशनल बँक (PNB) भरती २०२४

Punjab National Bank (PNB) Recruitment 2024

Punjab National Bank (PNB) Recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “अधिकारी -क्रेडिट ”, “व्यवस्थापक-फॉरेक्स ”, “व्यवस्थापक -सायबर सुरक्षा ”, “वरिष्ठ व्यवस्थापक -सायबर सुरक्षा” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १०२५ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहेत, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. 

पंजाब नॅशनल बँक (PNB) ची मुख्य वेबसाईट https://www.pnbindia.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख ०७ फेब्रुवारी २०२४ ही आहे आणि अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. पंजाब नॅशनल बँक (PNB) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Punjab National Bank (PNB) Recruitment 2024

Punjab National Bank (PNB) Recruitment 2024 : Punjab National Bank (PNB) has published recruitment for various posts. Posts are “Officer-Credit”, “Manager-Forex”, “Manager-Cyber Security” and “Senior Manager Cyber Security”. Location of this recruitment is All Over India. Total 1025 posts allocated for this Punjab National Bank (PNB) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.pnbindia.in/ and fill out the form before the last date of application. The application process starts on is 07th February 2024. and the Last date is 25th February 2024. The mode of application is online.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Punjab National Bank (PNB) Recruitment 2024

Punjab National Bank (PNB) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • अधिकारी -क्रेडिट
  • व्यवस्थापक-फॉरेक्स
  • व्यवस्थापक -सायबर सुरक्षा
  • वरिष्ठ व्यवस्थापक -सायबर सुरक्षा

पदसंख्या : १०२५ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • अधिकारी -क्रेडिट – Chartered Accountant (CA)
  • व्यवस्थापक-फॉरेक्स – MBA or Post Graduate Diploma
  • व्यवस्थापक -सायबर सुरक्षा – degree in B.E./ B. Tech
  • वरिष्ठ व्यवस्थापक -सायबर सुरक्षा– degree in B.E./ B .Tech

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

वयोमार्यादा: 

  • अधिकारी -क्रेडिट=२१ ते २८ वर्षे
  • व्यवस्थापक-फॉरेक्स= २५ ते ३५ वर्षे
  • व्यवस्थापक -सायबर सुरक्षा=२५ ते ३५ वर्षे
  • वरिष्ठ व्यवस्थापक -सायबर सुरक्षा=२७ ते ३८ वर्षे

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी (OBC, EWS)– रु. १०००/-+GST=रु.११८० /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी (SC/ST)- रु. ५० +GST=रु.५९/-     
  • PwBD उमेदवारासाठी – रु. ५० +GST=रु.५९/-     
  • माजी सैनिक उमेदवारासाठी – रु. ५० +GST=रु.५९/-     

वेतनश्रेणी :

  • अधिकारी -क्रेडिट रु. ३६०००-१४९०/७-४६४३०-१७४०/२-४९९१०-१९९०/७-६३८४०
  • व्यवस्थापक-फॉरेक्स रु. ४८१७०-१७४०/१-४९९१०-१९९०/१०-६९८१०
  • व्यवस्थापक -सायबर सुरक्षा रु. ४८१७०-१७४०/१-४९९१०-१९९०/१०-६९८१०
  • वरिष्ठ व्यवस्थापक -सायबर सुरक्षारु. ६३८४०-१९९०/५-७३७९०-२२२०/२-७८२३०

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०७ फेब्रुवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत

अधिकृत वेबसाइट : https://www.pnbindia.in/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

पंजाब नॅशनल बँक (PNB) भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नावपदसंख्या 
अधिकारी -क्रेडिट१०००
व्यवस्थापक-फॉरेक्स१५
व्यवस्थापक -सायबर सुरक्षा०५
वरिष्ठ व्यवस्थापक -सायबर सुरक्षा०५
एकूण जागा१०२५

पंजाब नॅशनल बँक (PNB) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अधिकारी -क्रेडिटChartered Accountant (CA) from the Institute of Chartered
Accounts of India.
व्यवस्थापक-फॉरेक्सFull-time MBA or Post Graduate Diploma in Management
or equivalent with specialization in Finance/International
Business from any Institute/ UGC with minimum 60% marks
or equivalent Grade.
व्यवस्थापक -सायबर सुरक्षाFull-time degree in B.E./ B.Tech. in Computer Science/
Information Technology/ Electronics and Communications
Engineering.
वरिष्ठ व्यवस्थापक -सायबर सुरक्षाFull-time degree in B.E./ B.Tech. in Computer Science/
Information Technology/ Electronics and Communications
Engineering.

पंजाब नॅशनल बँक (PNB) भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वेतनश्रेणी  
अधिकारी -क्रेडिटरु. ३६०००-१४९०/७-४६४३०-१७४०/२-४९९१०-१९९०/७-६३८४०
व्यवस्थापक-फॉरेक्सरु. ४८१७०-१७४०/१-४९९१०-१९९०/१०-६९८१०
व्यवस्थापक -सायबर सुरक्षारु. ४८१७०-१७४०/१-४९९१०-१९९०/१०-६९८१०
वरिष्ठ व्यवस्थापक -सायबर सुरक्षारु. ६३८४०-१९९०/५-७३७९०-२२२०/२-७८२३०

How to Apply For Punjab National Bank (PNB) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०७ फेब्रुवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास  https://www.pnbindia.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

Important DatesDates
Opening Date to fill out the online application form07.02.2024
Closing Date to fill out the online application form25.02.2024
Tentative Date of Online Test (wherever required)March/April 2024

Punjab National Bank (PNB) Recruitment 2024 Details:

Punjab National Bank (PNB) Recruitment 2024 Details
Post NamesOfficer-Credit, Manager-Forex, Manager-Cyber
Security and Senior Manager Cyber Security
Number of Posts1025
Age Limit21 – 38 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application07th February 2024
Last Date Of Application25th February 2024
Official Websitehttps://www.pnbindia.in/
Online ApplyClick Here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates should bring the necessary documents in Original with the application in the following order at the time of the interview:

  • Printout of Online Application form.
  • Complete bio-data/CV/Resume.
  • Document in support of date of Birth.
  • Copy of Government Gazette or any other appropriate certificate in case of name change.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste/Scheduled Tribe/ Denotified tribe/ Nomadic Tribe / backward Class /Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already obtained.
  • Documents related to educational qualification, such as Degree/ Diploma Certificates, and statements of Marks of the relevant examinations.

Selection Process for PNB Recruitment 2024:

Selection will be based on an Online Written Test followed by a Personal Interview or Personal Interview only, depending upon several applications received against each post, at per discretion of the bank.

Online Written Test: the Test Structure will be under.

PartsName of the TestNo. QuestionsMaximum MarksDuration
  Part IReasoning2525      120 Minutes
English Language2525
Quantitative Aptitude5050
Part IIProfessional Knowledge50100
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

संघ लोक सेवा आयोग (UPSC) भरती २०२४

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC) दिल्ली भरती २०२४

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) दिल्ली भरती २०२४

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) जम्मू भरती २०२४

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) जम्मू भरती २०२४

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) बेंगळुरू भरती २०२४

यूनियन बँक ऑफ इंडिया (UBOI) अंतर्गत ६०६ पदांची भरती २०२४

नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Punjab National Bank (PNB) Recruitment 2024 ? 
  • Ans: The last date to apply for Punjab National Bank (PNB) Recruitment 2024 is 07th February 2024 .
  • Is a Caste certificate required for Punjab National Bank (PNB) Recruitment 2024 ? 
  • Ans: Yes , its required for Punjab National Bank (PNB) Recruitment 2024 .
  • What is the Locations for Punjab National Bank (PNB) Recruitment 2024?
  • Ans: All Over India.
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 1025 post announced.