PHD Osmanabad Recruitment 2024 | आरोग्य विभाग उस्मानाबाद भरती

Public Health Department (PHD) of Osmanabad (Dharashiv) Recruitment 2024

Public Health Department (PHD) of Osmanabad (Dharashiv) Recruitment 2024 : आरोग्य विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद (धाराशीव) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “स्त्री परिचर” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ४५ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण उस्मानाबाद भर हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. ऑफलाईन पद्धतिने भरु शकता.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद (धाराशीव) ची मुख्य वेबसाईट https://osmanabad.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १९ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. आरोग्य विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद (धाराशीव) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Public Health Department (PHD) of Osmanabad (Dharashiv) Recruitment 2024

Public Health Department (PHD) of Osmanabad (Dharashiv) Recruitment 2024 : Public Health Department of Osmanabad (Dharashiv) has published recruitment for various posts. Post is “Female Attendant”. Location of this recruitment is Osmanabad. Total 45 posts allocated for this Public Health Department of Osmanabad (Dharashiv) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://osmanabad.gov.in/ and fill out the form before the last date of application. The application process starts on 19th January 2024 and the Last date is 31st January 2024.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Public Health Department of Osmanabad (Dharashiv) Recruitment 2024

Public Health Department of Osmanabad (Dharashiv) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • स्त्री परिचर

पदसंख्या : ४५ जागा

वयोमर्यादा : 

  • स्त्री परिचर –
    • ४५ वर्ष पर्यंत

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑफलाईन 

नोकरीचे ठिकाण: उस्मानाबाद

अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद.   

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख : १९ फेब्रुवारी २०२४

अर्ज सुरू होण्याची तारीख : १९ जानेवारी २०२४

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ३१ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाईट : https://osmanabad.gov.in/ 

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद (धाराशीव) भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
स्त्री परिचर४५

How to Apply For Public Health Department of Osmanabad (Dharashiv) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १९ जानेवारी २०२४ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://osmanabad.gov.in/  किंवा https://www.zposmanabad.gov.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्र                              तपशील   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख  १९ जानेवारी २०२४
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  ३१ जानेवारी २०२४
                         तपशील                               कालावधी
अर्धवेळ स्त्री परिचर रिक्त पदे जाहिरात प्रसिद्ध करणे  १९/०१/२०२४
तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे अर्ज स्विकृती  ३१/०१/२०२४
तालुका आरोग्य अधिकारी यांनी पात्र /अपात्र उमेद्वाराची यादी प्रसिद्ध करणे ०८/०२/२०२४
पात्र / अपात्र उमेदवाराचे आक्षेप मागविणे१३/०२/२०२४
तालुका आरोग्य अधिकारी यांनी पात्र उमेद्वाराची अंतिम यादी प्रसिद्ध करणे १६/०२/२०२४
तालुका निवड समितीने प्रमाणपत्र पडताळनी करणे . २०/०२/२०२४
तालुका आरोग्य अधिकारी यांनी उपकेंद्रनिहाय निवड यादी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सादर करणे .  २३/०२/२०२४

Public Health Department of Osmanabad (Dharashiv) Recruitment 2024 Details:

Public Health Department of Osmanabad (Dharashiv) Recruitment 2024 Details
Post NamesFemale Attendant
Number of Posts45
Age Limit45 Years
Job LocationOsmanabad
Application ModeOffline
Start Date Of Application19th January 2024 
Last Date Of Application31st January 2024 
Official Websitehttps://osmanabad.gov.in/
Application Address Taluka Public Health Department Osmanabad.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक पात्रता(शाळेचा दाखला सत्यप्रत जोडावी)/ उतीर्ण प्रमाणपत्र.
  • वयाचा पुरावा (जन्मतारीख असलेला शाळेचा दाखला सत्यप्रत जोडावी).
  • जातीचा दाखला.
  • जात पडताळणी दाखला.
  • आधार कार्ड /पॅन कार्ड / ड्रायविंग लायसेंस /निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पासपोर्ट.
  • चारित्र्य प्रमाणपत्र (सरपंच किंवा राजपत्रित अधिकारी यांचे).
  • वैदयकीय प्रमाणपत्र (संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय यांचे प्रमाणपत्र जोडावे).
  • रहिवाशी प्रमाणपत्र.

Procedure to Fill Public Health Department of Osmanabad (Dharashiv) Recruitment 2024 Application form:

The following procedure needs to be followed strictly otherwise which may lead to application rejection.

  • Candidates who fulfilling all the above clearly laid down criteria will have to apply offline only through the link on the Public Health Department of Osmanabad website in the career webpage under the current openings https://osmanabad.gov.in/ from 19/01/2024 to 31/01/2024. No other mode of application is available or will be accepted.
  • Candidates are advised to read carefully the instructions mentioned in ’ How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the offline application form giving correct and accurate information.
  • Candidates needs to attached relevant documents or Certificates or testimonials along with their recent color Photograph and signature.  Candidates needs to pay the application fee, if applicable. Candidates needs to ensure that all details provided by the candidates in the offline application form tally with the respective documents or certificates or testimonials.
  • Candidates needs to keep the printout of the application form. No. documents including a copy of the applications are to be sent to the Public Health Department of Osmanabad unless specifically asked or advised.
  • Incomplete Applications in any respect will be rejected. Furnishing wrong or false or invalid information will lead into rejection of the candidature or application.
  • Candidates trying to submit one or more applications with different particulars like Name or Father’s name  or Community or Photos (Face) or Educational and technical qualification or with different Email ID or Mobile Number are advised that all such applications will be rejected.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • उमेदवराला लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे चारित्र्य चांगले असल्याबद्दल व ते अंशकालीन स्त्री परिचर सेवा करण्यास पात्र असल्यास संबंधित गावाच्या सरपंचाचे किंवा राजपत्रित अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
  • उमेदवार अंशकालीन स्त्री परिचर पदासाठी आरोग्य व शारीरिक क्षमता याबाबत पात्र असल्याबबत संबंधित प्रा. आ. केंद्राच्या वैदयकीय अधिकारी यांनी वैदयकीय तपासणी करून ते पात्र असल्याबद्दल तसे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा अधिक नसावे.
  • उमेदवाराची नेमणूक फक्त तात्पुरत्या स्वरूपात १ वर्षासाठी राहील यापुढे त्यांना १ वर्षासाठी नेमणूक देण्यात येईल यांची सेवा नियमित करता येणार नाही.
  • उमेदवारास बंधपत्र/ करारनामा द्यावा लागतो की त्यांची नेमणूक फक्त १ वर्षासाठी करण्यात आली आहे .
  • जर नोकरी सोडावयाची असल्यास त्यांना १ महिना पूर्व सूचना देणे आवश्यक आहे.
  • अर्जदार उपकेंद्राच्या गावचा रहिवाशी असावा.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मुंबई भरती २०२४

पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत ११३ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड रत्नागिरी भरती २०२४

ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT) मुंबई भरती २०२४

पंजाब नॅशनल बँक (PNB) भरती २०२४

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत १०१ पदांची भरती २०२४

बँक ऑफ बडोदा (BOB) भरती २०२४

भारतीय भूचुंबकीय संस्था (IIG) मुंबई भरती २०२४

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत १३६ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Public Health Department of Osmanabad (Dharashiv) Recruitment ? 
  • Ans: The last date to apply for Public Health Department of Osmanabad (Dharashiv) Recruitment is 31 January 2024 .
  • Is a Caste certificate required for Public Health Department of Osmanabad (Dharashiv) Recruitment? 
  • Ans: Yes , its required for Public Health Department of Osmanabad (Dharashiv).
  • What is the Locations for Public Health Department of Osmanabad (Dharashiv) Recruitment 2024?
  • Ans: Osmanabad
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 45 post announced.