PMC Recruitment 2024 | PMC अंतर्गत ११३ पदांची भरती २०२४

Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024 : पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ११३ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण पुणे येथे आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. 

पुणे महानगरपालिका (PMC) ची मुख्य वेबसाईट https://www.pmc.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १६ जानेवारी २०२४ ही आहे आणि अंतिम तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. पुणे महानगरपालिका (PMC) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024

Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024 : Pune Municipal Corporation (PMC) has published recruitment for various posts. Posts are “Junior Engineer (Civil)”. Location of this recruitment is Pune. Total 113 posts allocated for this Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.pmc.gov.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 16 January 2024. and the last date is 05th February 2024. The mode of application is online.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024

Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

पदसंख्या : ११३ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • अभियांत्रिकी
  • पदवी

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : पुणे

वयोमार्यादा: 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते ३८ वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
  • खेळाडू उमेदवारासाठी :
    • खुल्या प्रवर्गातील खेळाडू उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
    • मागासवर्गीय खेळाडू उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
  • माजी सैनिक:
    • खुल्या प्रवर्गातील माजी सैनिक: १८ ते ४५ वर्ष.
    • मागासवर्गीय माजी सैनिक : १८ ते ४५ वर्ष.
  • दिव्यांग उमेदवारासाठी:  १८ ते ४५ वर्ष.
  • भूकंपग्रस्त उमेदवारासाठी- १८ ते ४५ वर्ष
  • प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी- १८ ते ४५ वर्ष
  • स्वातंत्र सैनिकाचा पाल्य उमेदवारासाठी- १८ ते ४५ वर्षापर्यंत
  • अंशकालीन उमेदवारासाठी- १८ ते ५५ वर्ष

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

फी :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु १००० /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी(SC/ST) = रु. ९००/-
  • माजी सैनिक उमेदवारासाठी = निशुल्क

अर्ज सुरू होण्याची तारीख : १६ जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ फेब्रुवारी २०२४ रात्री ११:५९ वाजेपर्यंत

अधिकृत वेबसाइट : https://www.pmc.gov.in/ 

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

पुणे महानगरपालिका (PMC) भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)११३

पुणे महानगरपालिका (PMC) मधील पदे आणि जागा :

अ क्र पदे पदसंख्या
इतर३६
महिला३२
माजी सैनिक२६
अंशकालीन०८
खेळाडू०५
प्रकल्पग्रस्त०५
भूकंपग्रस्त०१
 एकूण ११३

पुणे महानगरपालिका (PMC) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) मान्यताप्राप्त विद्यापीठ स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी / पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक .

पुणे महानगरपालिका (PMC) भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)एस-१४ : ३८६०० – १२२८००

How to Apply For Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १६ जानेवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास  https://www.pmc.gov.in/ किंवा https://cgrs.ibps.in/ या लिंकवर किंवा १८०० २२२ ३६६ / १८०० १०३ ४५६६ या हेल्पलाइन वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी

अ .क्र                               तपशील                         दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख  १६ /०१ /२०२४
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  ०५/०२/२०२४ , वेळ २३:५९ पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क  सादर करण्याची अंतिम तारीख  १६ /०१ /२०२४ ते ०५/०२/२०२४ , वेळ २३:५९ पर्यंत
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीखपरीक्षेच्या ७ दिवस आधी
ऑनलाईन परीक्षेचा  दिनांकयथावकाश घोषित केला जाईल .   

Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024 Details:

Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024 Details
Post NamesJunior Engineer (Civil)
Number of Posts113
Age Limit18 – 55 Years
Job LocationPune
Application ModeOnline
Start Date Of Application16 January 2024
Last Date Of Application05th February 2024
Official Websitehttps://www.pmc.gov.in/
Online ApplyClick Here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

उमेदवाराला कागदपत्र पडताळणी प्रक्रियेच्या वेळी आणि रुजू होण्याच्या वेळी खालील मूळ कागदपत्रे सादर करावी लागेल.उमेदवाराला सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या स्वयं -साक्षाकित छायाप्रतीचा संचासह सादर करावी  लागेल .

  1. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र /वैद्य पासपोर्ट/भारतीय म्हणून राष्ट्रीयत्व दर्शविणारे शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र .
  2. अधिवास प्रमाणपत्र .
  3. वयाचा पुरावा
  4. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातिल असल्याबाबतचा पुरावा .
  5. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा .
  6.   खेळाडूसाठीच्या आरक्षनाकरिता पात्र असल्याचा पुरावा .
  7. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा .
  8. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा .
  9. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा .
  10. लहान कुटुंबांचे  प्रतिज्ञापत्र .
  11. महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र (डोमासाईल)  
  12. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र .
  13. भूकंपग्रस्त  प्रमाणपत्र.    
  14. जात प्रमाणपत्र
  15. जात वैधता प्रमाणपत्र (CVC)  उपलब्ध असल्यास
  16. 30% महिला आरक्षणाचा दावा करनार्‍या महिलांसाठी VJ-A, NT-B, NT-C , NT-D, OBC, SBC साठी Non Creamy Layer प्रमाणपत्र 31/3/2024 पर्यंत वैद्य  असावे .
  17. योग्य प्राधिकरनाद्वारे जारी केलेले EWS श्रेणी साठी पात्रता प्रमाणपत्र .

Examination Process for Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024 :

प्रश्नपत्रिका  वस्तुनीष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे असून प्रतेक प्रश्ंनासं २ गुण असतील .(एकूण गुण २००)

परीक्षेसाठी एकत्रितपणे १२० मिनिटांचा (दोन तास) कालावधी राहील .

अ.क्र पदाचे नाव विषय (प्रश्न संख्या )दर्जामाध्यमप्रश्न संख्यागुणकालावधीप्रश्नपत्रिकेचे स्वरूप
कनिष्ठ अनियंता (स्थापत्य)मराठी (१५), इंग्रजी (१५), सामान्य ज्ञान (१५), बौद्धीक चाचणी (१५)  उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जासमान (१२ वी )  मराठी व इंग्रजी६०१२०दोन तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी   
अभियांत्रिकी विषयाशी संबंधित (४० )पदवी/पदविका परीक्षेच्या दर्जासमान   इंग्रजी४०८०
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत १२२ पदांची भरती २०२४

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) अंतर्गत १५० पदांची भरती २०२४

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान सातारा अंतर्गत ७४ पदांची भरती २०२४

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भरती २०२४

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत ६३२ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN) पुणे अंतर्गत ४३ पदांची भरती २०२४

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत १२१ पदांची भरती २०२४

जवाहरलाल नेहरू अल्यूमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC) नागपुर भरती २०२४

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मुंबई भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024 is 05th February 2024 .
  • Is a Caste certificate required for Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024.
  • What is the Locations for Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024?
  • Ans: Pune
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 113 post announced.