QCI Recruitment 2024 | क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) भरती २०२४

Quality Council of India (QCI) Recruitment 2024

Quality Council of India (QCI) Recruitment 2024 : क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “उपसंचालक”, “सहाय्यक संचालक”, “मान्यता अधिकारी”, “कार्यकारी अधिकारी”, “वारिष्ट संचालक/ संचालक”, “सहसंचालक”, “सहाय्यक संचालक-एचआर”, “प्रशासकीय अधिकारी” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ९२ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. 

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) ची मुख्य वेबसाईट https://qcin.org/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ ही आहे आणि अंतिम तारीख २१ फेब्रुवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या  www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Quality Council of India (QCI) Recruitment 2024

Quality Council of India (QCI) Recruitment 2024 : Quality Council of India (QCI) has published recruitment for various posts. Posts are “Deputy Director”, “Accreditation Officer”, “Executive Officer”, “senior Director /Director”, “Joint Director”, “Assistance Director-HR”, “Administrative Officer”. Location of this recruitment is All Over India. Total 92 posts allocated for this Quality Council of India (QCI) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://qcin.org/ and fill out the form before the last date of application. The application process starts on is 05th February 2024. and the Last date is 21st February  2024. The mode of application is online.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Quality Council of India (QCI) Recruitment 2024

Quality Council of India (QCI) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • उपसंचालक
  • सहाय्यक संचालक
  • मान्यता अधिकारी
  • कार्यकारी अधिकारी
  • वारिष्ट संचालक/ संचालक
  • सहसंचालक
  • सहाय्यक संचालक-एचआर
  • प्रशासकीय अधिकारी

पदसंख्या :  ९२ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • उपसंचालक– अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/एमबीबीएस
  • सहाय्यक संचालक– अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/एमबीबीएस
  • मान्यता अधिकारी– अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/एमबीबीएस
  • कार्यकारी अधिकारी– अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/एमबीबीएस
  • वारिष्ट संचालक/ संचालक– एमबीबीएस /बीएएमएस/एमबीए
  • सहसंचालक– एमबीबीएस /बीएएमएस/एमबीए
  • सहाय्यक संचालक-एचआर– वकिल/सिएस
  • प्रशासकीय अधिकारी– एमबीए

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत: ऑनलाईन.     

वयोमार्यादा: 

  • उपसंचालक– ४५ वर्ष
  • सहाय्यक संचालक– ४० वर्ष
  • मान्यता अधिकारी– ३५ वर्ष
  • कार्यकारी अधिकारी– ३५ वर्ष
  • वारिष्ट संचालक/ संचालक– ५५ वर्ष
  • सहसंचालक– ५० वर्ष
  • सहाय्यक संचालक-एचआर– ४० वर्ष
  • प्रशासकीय अधिकारी– ३५ वर्ष

वेतनश्रेणी :

  • उपसंचालक रु. २०.३ /- लाख
  • सहाय्यक संचालकरु. १३.८ /- लाख
  • मान्यता अधिकारीरु. १२.५ /-लाख
  • कार्यकारी अधिकारीरु. १०.९/- लाख
  • वारिष्ट संचालक/ संचालक रु. ३४.१७ /- लाख आणि रु. ३०.८ /- लाख
  • सहसंचालकरु. २७.६/- लाख
  • सहाय्यक संचालक-एचआररु. १३.८ /- लाख
  • प्रशासकीय अधिकारीरु. १०.९ /- लाख

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०५ फेब्रुवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत

अधिकृत वेबसाइट :  https://qcin.org/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
उपसंचालक१३
सहाय्यक संचालक२६
मान्यता अधिकारी२६
कार्यकारी अधिकारी२१
वारिष्ट संचालक/ संचालक०१
सहसंचालक०२
सहाय्यक संचालक-एचआर०१
प्रशासकीय अधिकारी०२
एकूण९२

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपसंचालकGraduate degree in Engineering/technology or MBBS or
master’s in science from a recognized University/ Institute.
सहाय्यक संचालकGraduate degree in Engineering/technology or MBBS or
master’s in science from a recognized University/ Institute.
मान्यता अधिकारीGraduate degree in Engineering/technology or MBBS or
master’s in science from a recognized University/ Institute.
कार्यकारी अधिकारीGraduate degree in Engineering/technology or MBBS or
master’s in science from a recognized University/ Institute.
वारिष्ट संचालक/ संचालकMBBS or BDS or BAMS or BHMS or MBA in Healthcare
Management (full-time degree only) from a recognized
University/ Institute.
सहसंचालकMBBS or BDS or BAMS or BHMS or MBA in Healthcare
Management (full-time degree only) from a recognized
University/ Institute.
सहाय्यक संचालक-एचआरMaster’s in Business Administration (MBA) with a major in
HR from a recognized University/ Institute.
प्रशासकीय अधिकारीMaster’s in Business Administration (MBA) from a recognized
University/ Institute

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव वेतनश्रेणी
उपसंचालकरु. २०.३ /- लाख
सहाय्यक संचालकरु. १३.८ /- लाख
मान्यता अधिकारीरु. १२.५ /-लाख
कार्यकारी अधिकारीरु. १०.९ /- लाख
वारिष्ट संचालक/ संचालकरु. ३४.१७ /- लाख आणि रु. ३०.८ /- लाख
सहसंचालकरु. २७.६/- लाख
सहाय्यक संचालक-एचआररु. १३.८ /- लाख
प्रशासकीय अधिकारीरु. १०.९/- लाख

How to Apply For Quality Council of India (QCI) Recruitment 2024 :

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०५ फेब्रुवारी २०२४ पासून होत आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://qcin.org/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्र                              तपशील   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख  ०५ जानेवारी २०२४ पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत

QCI Recruitment 2024 Details :

Quality Council of India (QCI) Recruitment 2024 Details
Post NamesAccreditation Officer, Executive Officer, senior Director
/Director, Joint Director , Assistance Director-HR,
Administrative Officer
Number of Posts92
Age Limit35 – 55 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application05th February 2024 after
Last Date Of Application21th February 2024 
Official Websitehttps://qcin.org/
Online ApplyClick here

Download PDF-1

Download PDF- 2

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or De-notified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) बेंगळुरू भरती २०२४

यूनियन बँक ऑफ इंडिया (UBOI) अंतर्गत ६०६ पदांची भरती २०२४

नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) भरती २०२४

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत १०२५ पदांची भरती २०२४

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ५२ पदांची भरती २०२४

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ६९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र (MSPTC) मुंबई भरती २०२४

न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई अंतर्गत १२५ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ अनु संधान मुंबई भरती २०२४

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) अंतर्गत 522 पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Quality Council of India (QCI) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Quality Council of India (QCI) Recruitment 2024 is 21st February 2024 .
  • Is a Caste certificate required for Quality Council of India (QCI) Recruitment 2024
  • Ans: Yes , its required for Quality Council of India (QCI) Recruitment 2024.
  • What is the Locations for Quality Council of India (QCI) Recruitment 2024?
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 92 post announced.