RLDA Recruitment 2024 | RLDA भरती २०२४

Rail Land Development Authority (RLDA) Recruitment 2024 : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (RLDA) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ०४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई, जयपूर, अहमदाबाद, दिल्ली येथे आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतिने भरु शकता.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (RLDA) ची मुख्य वेबसाईट https://rlda.indianrailways.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १९ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख ०५ फेब्रवारी २०२४ आहे. मुलाखतीची तारीख ०५ /०२/२०२४ नंतर लवकर कळवण्यात येईल, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (RLDA) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Rail Land Development Authority (RLDA) Recruitment 2024

Rail Land Development Authority (RLDA) Recruitment 2024 : Rail Land Development Authority (RLDA) has published recruitment for various posts. Post is “Manager/Assistant Manager (Civil)”. Location of this recruitment is Mumbai, Jaipur, Ahmedabad, and Delhi. Total  posts allocated for this Rail Land Development Authority (RLDA) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit  https://rlda.indianrailways.gov.in/ and fill out the form before the Last date of application. The application process starts on 19th January 2024 and the Last date is 05th  February 2024. The date for the interview is a short notice after 05th February 2024
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Rail Land Development Authority (RLDA) Recruitment 2024

Rail Land Development Authority (RLDA) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल)

पदसंख्या : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता :

  • व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल)– सिविल इंजिनियर /पदवी

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

नोकरीचे ठिकाण: मुंबई, जयपूर, अहमदाबाद, दिल्ली

निवड प्रक्रिया – मुलाखत

अर्ज सुरू होण्याची तारीख : १९ जानेवारी २०२४

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०५ फेब्रुवारी  २०२४

मुलाखतीची तारीख = ०५ फेब्रुवारी  २०२४  नंतर कळवण्यात  येईल .  

अर्ज पाठवण्याचा पत्ता = Dy. महाव्यवस्थापक (HR), रेल्वे जमीन विकास प्राधिरकण . यूनिट क्रमांक -७०२-बी, ७वा मजला, कोनेक्टस टावर-२, डीमारसी बिल्डिंग,अजमेरी गेट , दिल्ली -११००२.

अधिकृत वेबसाईट : https://rlda.indianrailways.gov.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (RLDA) भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव राज्यपदसंख्या 
  व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल)मुंबई०१
जयपूर०१
अहमदाबाद०१
दिल्ली०१
 एकूण०४

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (RLDA) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव Eligibility Criteria
व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल) Manager (Civil): Working on analogous post or Group ‘A’/Group ‘B’ Gazetted officer working on regular posts in Level10/Level09/Level/Level 08 (7th CPC) from Civil Engineering (Technical) Cadre of Indian Railways/ Central Government/ State Gov.
Desirable: Experience working in an organization/area connected with Land Management. Experience in Tendring Wok. Knowledge of Computer.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (RLDA) भरती २०२४ चे पदे आणि इतर माहिती खालीलप्रमाणे :

Name of PostManager/Assistant Manager (Civil)
The scale of pay of the deputationManager: Level-11 (7th CPC) Assistant Manager: Level-9 (7th CPC)
Number of Posts & LocationTotal 04 (01 each at Mumbai, Jaipur, Ahmedabad, Delhi)
Terms of AppointmentNormal deputation terms
Tenure of Deputation5 years (3 years +2 years; 4th    And 5th years extendable by VC/RLDA)

How to Apply For Rail Land Development Authority (RLDA) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – Dy. महाव्यवस्थापक (HR), रेल्वे जमीन विकास प्राधिरकण . यूनिट क्रमांक -७०२-बी, ७वा मजला, कोनेक्टस टावर-२, डीमारसी बिल्डिंग,अजमेरी गेट , दिल्ली -११००२.
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १९ जानेवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास  https://rlda.indianrailways.gov.in/ या लिंकवर किंवा या vacnotice0224@gmail.com मेल आयडी वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

Start Date to fill out the online application form19.01.2024
End Date to fill out the online application form05.02.2024
Interview Dateafter 05/02/2024 will notify on website
Posts PlacesMumbai, Jaipur, Ahmedabad, Delhi

National Urban Health Mission (NUHM) Mumbai  Recruitment 2024 Details:

National Urban Health Mission (NUHM) Mumbai Recruitment 2024 Details
Post NamesManager/Assistant Manager (Civil)
Number of Posts04
Age Limit
Job LocationMumbai, Jaipur, Ahmedabad, Delhi
Application ModeOffline/Online
Start Date Of Application19th January 2024
Last Date Of Application05th February 2024
Official Websitehttps://rlda.indianrailways.gov.in/
Application AddressDy. General Manager (HR) , Rail Land Development
Authority, Unit No.-702 B, 7th Floor, Konnectus Tower,
DMRC Building ajmerl gate , Delhi -110002.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates should bring the necessary documents in Original with the application in the following order at the time of the interview:

  • Valid MCI/ state medical council registration certificate.
  • Complete bio-data/CV/Resume.
  • Document in support of date of Birth.
  • Copy of Government Gazette or any other appropriate certificate in case of name change.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste/Scheduled Tribe/ Denotified tribe/ Nomadic Tribe / backward Class /Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already obtained.
  • Documents related to educational qualification, such as Degree/ Diploma Certificates, and statements of Marks of the relevant examinations.
  • Two Photographs.
  • Copy of Pan card, Aadhar card Xerox.
  • Experience Certificate (if available)
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान सातारा अंतर्गत ७४ पदांची भरती २०२४

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भरती २०२४

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत ६३२ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN) पुणे अंतर्गत ४३ पदांची भरती २०२४

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत १२१ पदांची भरती २०२४

जवाहरलाल नेहरू अल्यूमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC) नागपुर भरती २०२४

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई भरती २०२४

आरोग्य विभाग उस्मानाबाद (धाराशीव) भरती २०२४

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय कोल्हापूर भरती २०२४

आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ११० पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Rail Land Development Authority (RLDA) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Rail Land Development Authority (RLDA) Recruitment 2024 is 05th February 2024 .
  • Is a Caste certificate required for Rail Land Development Authority (RLDA) Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for Rail Land Development Authority (RLDA) Recruitment 2024.
  • What is the Locations for Rail Land Development Authority (RLDA) Recruitment 2024?
  • Ans: Mumbai, Jaipur, Ahmedabad, Delhi
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 04 post announced.