RITES Limited Recruitment 2024 | RITES लिमिटेड भरती २०२४

RITES Limited Recruitment 2024

The RITES Limited Recruitment 2024 : RITES लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “कनिष्ट डिझाईन अभियंता”, “CAD ड्राफ्टसमन” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ६८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

RITES लिमिटेड ची मुख्य वेबसाईट https://www.rites.com/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २५ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख ०२ मार्च २०२४ आहे. ऑनलाईन पद्धतिने भरु शकता, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. RITES लिमिटेड भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

RITES Limited Recruitment 2024

The RITES Limited Recruitment 2024 : RITES Limited has published recruitment for various posts. Post are “Junior Design Engineer”, “CAD Draughtsman”. Location of this recruitment is All Over India. Total 68 posts allocated for this RITES Limited Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.rites.com/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 25th January 2024 and the last date is 02nd March 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

RITES Limited Recruitment 2024

RITES Limited Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • कनिष्ट डिझाईन अभियंता
  • CAD ड्राफ्टसमन

पदसंख्या : ६८ जागा

वयोमर्यादा :

  • कनिष्ट डिझाईन अभियंता– ५५ वर्ष
  • CAD ड्राफ्टसमन– ५५ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • कनिष्ट डिझाईन अभियंता– अभियांत्रिकी पदवी
  • CAD ड्राफ्टसमन– डिप्लोमा / आयटीआय (ITI)

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी (OBC/EWS)– निशुल्क
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी (SC/ST/PwBD)– निशुल्क

वेतनश्रेणी :

  • कनिष्ट डिझाईन अभियंता– रु. ३०,००० ते रु. १,२०,००० /-
  • CAD ड्राफ्टसमन– रु. २०,००० ते रु. ६६,००० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : २५ जानेवारी २०२४ पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०२ मार्च २०२४ पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://www.rites.com/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

RITES लिमिटेड भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या
कनिष्ट डिझाईन अभियंता१३
CAD ड्राफ्टसमन५५
एकूण ६८

RITES लिमिटेड भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ट डिझाईन अभियंताGraduate Engineer in Civil/Electrical/ Mechanical
Engineering
CAD ड्राफ्टसमनDiploma in Electrical/ Mechanical Engineering /
ITI Draughtman in Civil/ Architecture

RITES लिमिटेड भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पद नंबर वेतनश्रेणी
४९/२४ ते ५२/२४ रु. ३०,००० ते १,२०,००० /-
५३/२४ ते ५८/२४ रु. २०,००० ते ६६,००० /-

How to Apply For RITES Limited Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २५ जानेवारी २०२४ झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०२ मार्च २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.rites.com/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   २५ जानेवारी २०२४ पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख०२ मार्च २०२४

RITES Limited Recruitment 2024 Details:

RITES Limited Recruitment 2024 Details
Post NamesJunior Design Engineer, CAD Draughtsman
Number of Posts68
Age Limit55 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application25 January 2024 
Last Date Of Application02nd March 2024
Official Websitehttps://www.rites.com/
Online ApplyClick here

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • 2 recent Passport size color photo.
  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or De-notified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.

Selection Process:

  • The weightage distribution of various parameters of the Selection
    • Interview -100%
    • Technical and professional proficiency- 65%
    • Personality communication and competency -35%
  • Candidates have option for interview Hindi or English.

Procedure to Fill RITES Limited Recruitment 2024 Application form:

The following procedure needs to be followed strictly otherwise which may lead to application rejection.

  • Candidates who fulfilling all the above clearly laid down criteria will have to apply online only through the link on the RITES  website in the career webpage under the current openings https://www.rites.com/ from 25/01/2024 to 02/03/2024. No other mode of application is available or will be accepted.
  • Candidates are advised to read carefully the instructions mentioned in’ How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the online application form giving correct and accurate information.
  • After online registration, the system will automatically generate a unique User ID or User Name (Applicant ID) and Password. Candidates have to remember the unique User ID or User Name and Password for future reference
  • Candidates needs to upload relevant documents or Certificates or testimonials along with their recent coloured Photograph and signature.  Candidates needs to pay the online application fee, if applicable. Candidates needs to ensure that all details provided by the candidates in the online application form tally with the respective documents or certificates or testimonials.
  • Candidates needs to keep the printout of the application form which will be generated by the system after registration. No documents including a copy of the applications are to be sent to the RITES  unless specifically asked or advised.
  • Incomplete Applications in any respect will be automatically rejected. Furnishing wrong or false or invalid information will lead into rejection of the candidature or application.
  • Candidates trying to submit one or more applications with different particulars like Name or Father’s name  or Community or Photos (Face) or Educational and technical qualification or with different Email ID or Mobile Number are advised that all such applications will be automatically rejected.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई अंतर्गत १२५ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ अनु संधान मुंबई भरती २०२४

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) अंतर्गत 522 पदांची भरती २०२४

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) अंतर्गत ९२ पदांची भरती २०२४

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणे भरती २०२४

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई भरती २०२४

सैनिक कल्याण विभाग अंतर्गत ६२ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था (ESIS) पुणे भरती २०२४

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे भरती २०२४

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत १३१ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for RITES Limited Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for RITES Limited Recruitment 2024 is 02nd March 2024 .
  • Is a Caste certificate required for RITES Limited Recruitment 2024
  • Ans: Yes , its required for RITES Limited Recruitment 2024.
  • What is the Locations for RITES Limited Recruitment 2024?
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 68 post announced.