SBI Recruitment 2024 | SBI अंतर्गत १३१ पदांची भरती २०२४

State Bank of India (SBI) Recruitment 2024

State Bank of India (SBI) Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार”, “सहाय्यक व्यवस्थापक ”, “उपव्यवस्थापक”, “व्यवस्थापक”, “सहाय्यक महाव्यवस्थापक”, “क्रेडिट विश्लेषक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १३१ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची मुख्य वेबसाईट https://sbi.co.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १३ फेब्रुवारी   २०२४ आहे आणि अंतिम तारीख ०४ मार्च २०२४ आहे. ऑनलाईन पद्धतिने भरु शकता, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

State Bank of India (SBI) Recruitment 2024

State Bank of India (SBI) Recruitment 2024 : State Bank of India (SBI) has published recruitment for various posts. Post are “Circle Defence Banking Consultant”, “Assistant Manager”, “Deputy Manager”, “Manager”, “Assistant General Manager” and “Credit Analyst”. Location of this recruitment is All Over India.  Total 131  posts allocated for this State Bank of India (SBI) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://sbi.co.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 13th February 2024 and the last date is 04th March 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

State Bank of India (SBI) Recruitment 2024

State Bank of India (SBI) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार
  • सहाय्यक व्यवस्थापक
  • उपव्यवस्थापक
  • व्यवस्थापक
  • सहाय्यक महाव्यवस्थापक
  • क्रेडिट विश्लेषक

पदसंख्या : १३१ जागा

वयोमर्यादा :

  • सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार- ६० वर्षे
  • सहाय्यक व्यवस्थापक-३० वर्षे
  • उपव्यवस्थापक-३५ वर्षे
  • व्यवस्थापक-३८ वर्षे
  • सहाय्यक महाव्यवस्थापक-४२ वर्षे
  • क्रेडिट विश्लेषक-२५ ते ३५ वर्षे

शैक्षणिक पात्रता :

  • सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार– मेजर जनरल
  • सहाय्यक व्यवस्थापक – बीई / बी. टेक / एमएससी
  • उपव्यवस्थापक– बीई / बी. टेक / एमएससी
  • व्यवस्थापक– बीई / बी. टेक / एमएससी
  • सहाय्यक महाव्यवस्थापक– बीई / बी. टेक
  • क्रेडिट विश्लेषक– पदवीधार / एमबीए

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी (OBC/EWS)– रु. ७५० /-
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी (SC/ST/PwBD)– निशुल्क

वेतनश्रेणी :

  • सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार– रु. २४.५० /- लाख
  • सहाय्यक व्यवस्थापक – रु. ३६०००-१४९०/७-४६४३०-१७४०/२-४९९१०-१९९०/७/-६३८४०
  • उपव्यवस्थापक– रु. ४८१७०-१७४०/१-४९९१०-१९९०/१०-69810
  • व्यवस्थापक– रु. ६३८४०-१९९०/५-७३७९०-२२२०/२-७८२३०
  • सहाय्यक महाव्यवस्थापक- रु. ८९८९०-२५००/२-९४८९०-२७३०/२-१००३५०
  • क्रेडिट विश्लेषक– रु. ६३८४०-१९९०/५-७३७९०-२२२०/२-७८२३०

अर्ज सुरू होण्याची तारीख : १३ फेब्रुवारी २०२४ पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०४ मार्च २०२४ पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://sbi.co.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार०१
सहाय्यक व्यवस्थापक२३
उपव्यवस्थापक५१
व्यवस्थापक-०३
सहाय्यक महाव्यवस्थापक०३
क्रेडिट विश्लेषक५०
एकूण जागा१३१

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागारRetired in the rank of Major General or Brigadier from the
Indian Army.
सहाय्यक व्यवस्थापकB.E./B. Tech.  in Computer Science /information technology/
electronics/Electronics & Telecommunications/ Electronics
& Communication/ Electronics Instrumentations or M.S.C/
M.S.C (IT) Degree.
उपव्यवस्थापकB.E./B. Tech.  in Computer Science /information technology/
electronics/Electronics & Telecommunications/ Electronics
& Communication/ Electronics Instrumentations or M.S.C/
M.S.C (IT) Degree.
व्यवस्थापक-B.E./B. Tech.  in Computer Science /information technology/
electronics/Electronics & Telecommunications/ Electronics
& Communication/ Electronics Instrumentations or M.S.C/
M.S.C (IT) Degree.
सहाय्यक महाव्यवस्थापकB.E/B. Tech. (Computer Science/ Electronics &Communications
/Information technology/Cybersecurity) from Government
recognized university or institution only
क्रेडिट विश्लेषकGraduate (any discipline) from Government government-
recognized University or institution. And
MBA (Finance/ PGDBA/PGDBM/MMS (Finance)/CA/CFA/ICWA)

How to Apply For State Bank of India (SBI) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १३ फेब्रुवारी २०२४ झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०४ मार्च २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://sbi.co.in/  या लिंकवर अथवा crpd@sbi.co.in या ई – मेल वर अथवा ०२२-२२८२०४२७ या हेल्पलाइन वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   १३ फेब्रुवारी २०२४ पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख०४ मार्च २०२४

SBI Recruitment 2024 Details :

State Bank of India (SBI) Recruitment 2024 Details
Post NamesCircle Defence Banking Consultant, Assistant
Manager, Deputy Manager, Manager, Assistant
General Manager and Credit Analyst
Number of Posts131
Age Limit28 – 60 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application13th February 2024 
Last Date Of Application04th March 2024
Official Websitehttps://sbi.co.in/
Online ApplyClick here
Click here
Click here

1 Post Download PDF-1

50 posts Download PDF-2

80 Posts Download PDF-3

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे (SBI Recruitment 2024):

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or De-notified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र (MSPTC) मुंबई भरती २०२४

न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई अंतर्गत १२५ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ अनु संधान मुंबई भरती २०२४

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) अंतर्गत 522 पदांची भरती २०२४

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) अंतर्गत ९२ पदांची भरती २०२४

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणे भरती २०२४

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई भरती २०२४

सैनिक कल्याण विभाग अंतर्गत ६२ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था (ESIS) पुणे भरती २०२४

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for State Bank of India (SBI) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for State Bank of India (SBI) Recruitment 2024 is 04th March 2024 .
  • Is a Caste certificate required for State Bank of India (SBI) Recruitment 2024
  • Ans: Yes , its required for State Bank of India (SBI) Recruitment 2024.
  • What is the Locations for State Bank of India (SBI) Recruitment 2024?
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 131 post announced.