SRPF Hingoli Recruitment 2024 | SRPF हिंगोली भरती २०२४

Table of Contents

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) हिंगोली भरती २०२४

Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Hingoli Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) हिंगोली विभागा अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे  “सशस्त्र पोलिस शिपाई” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २२२ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण हिंगोली हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) हिंगोली ची मुख्य वेबसाईट https://maharashtrasrpf.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख ०५ मार्च २०२४ पासून आहे आणि अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) हिंगोली भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Hingoli Recruitment 2024

Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Hingoli Recruitment 2024 : Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Hingoli has published recruitment for various posts. Posts are “Armed Police Constable”.  Location of this recruitment is Hingoli.  Total 222 posts allocated for this Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Hingoli Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://maharashtrasrpf.gov.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 05th March 2024 and the last date is 31st March 2024. The application mode is Online.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Solapur Recruitment 2024

Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Hingoli Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • सशस्त्र पोलिस शिपाई

पदसंख्या : २२२ जागा

शैक्षणिक पात्रता :

  • सशस्त्र पोलिस शिपाई – १२ वी पास

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: हिंगोली

वयोमार्यादा :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – १८ ते २८ वर्ष
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी – १८ ते ३३ वर्ष

शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. ४५०/-
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी – रु. ३५०/-
  • माजी सैनिक उमेदवारांसाठी – निशुल्क

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०५ मार्च २०२४ पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ३१ मार्च २०२४ रात्री १२:०० पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://maharashtrasrpf.gov.in/ 

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) हिंगोली भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नावपदसंख्या 
सशस्त्र पोलिस शिपाई२२२
एकूण२२२

सशस्त्र पोलिस शिपाई:

अ.जाअ.जवि.ज– अभ.ज–भ.ज-कभ.ज-डविमाप्रइमावएसईबीसीइडब्लूएसअराखीवएकूण
एकूण३९ ६  ७   १०  १९   २    ३    ६१  २२    २२ ३१   २२२ 
कप्पीकृत आरक्षण               
सर्वसाधारण२३ ६   ४  ११ २   ३   ३७ १४   १४  १६  १३५
खेळाडू  ०  १  १  ०   ०  ३   १  २   ११
प्रकल्पग्रस्त ०  १  ०  ३   १  १  २   ११
भूकंपग्रस्त ०  ०  ०  
माजी सैनिक६  १  २  ५  ३३
 अंशकालीन पदवीधर २  ०   १  १  ०   ३  २   ११
पोलिस पाल्य १  ०  ०  २   १   १   १  
गृहरक्षक ०  ०  १  २  ११   
अनाथ  महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनाथ– २०२२/प्र.क्र.१२२/का-०३, दिनांक, ०६.०४.२०२३ नुसार एकूण रिक्त पदांच्या १ टक्का इतकी पदे

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) हिंगोली भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सशस्त्र पोलिस शिपाई१२ वी पास (महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम ,
१९६५ [सन १९६५ च महा. अधिनियम ४१ ] उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र
परीक्षा (१२ वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली
परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली)
यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी १२ वी परीक्षा या
दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १२ वी इयत्तेच्या परीक्षेसही
समकक्ष आहेत).

How to Apply For Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Hingoli Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०५ मार्च २०२४ पासून होत आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ रात्री १२:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास  https://maharashtrasrpf.gov.in/  या लिंकवर अथवा ९८२३३५५१४१ / ९७६७०२५२२२  या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   ०५ मार्च २०२४ पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची तारीख   ३१ मार्च २०२४ रात्री १२:०० पर्यंत

Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Hingoli Recruitment 2024 Details:

Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Hingoli Recruitment 2024 Details
Post NamesArmed Police Constable
Number of Posts222
Age Limit18-33 Years
Job LocationHingoli
Application ModeOnline
Start Date Of Application05th March 2024
Last Date Of Application31st March 2024 Up to 12:00
Official Websitehttps://maharashtrasrpf.gov.in/ 
Online ApplyClick Here

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • वयाचा पुरावा
  • १० वी, १२ वी पास प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • पदवी /पदविका प्रमाणपत्र(सर्व वर्षाचे  प्रमाण पत्र)
  • गुणपत्रिका
  • शासकीय /निमशासकीय संस्था मध्ये  केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  • पॅनकार्ड/आधारकार्ड/मतदान कार्ड
  • सध्याचा फोटो
  • वाहन चालवण्याचा  परवाना (license)
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र
  • खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी ३० टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा प्रनर्वसन अधिकारी याच्याकडील प्रमाणपत्र
  • खेळाडू प्रमाणपत्र
  • होमेगार्ड प्रमाणपत्र
  • अंशकालीन पदवीधार प्रमाणपत्र
  • पोलिस पाल्य प्रमाणपत्र
  • अनाथ प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले माजी सैनिक डिस्चार्ज बूक.

Selection Process for Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Hingoli Recruitment 2024 :

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी
  • चारित्र्य प्रमापत्राची पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी

पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षेची माहिती खालीलप्रमाणे :

  • भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा अनिवार्य आहे.
  • लेखी परीक्षा ही मराठीत घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा १०० मार्कची व वेळ ९० मिनिटांचा असेल.
अ.क्रविषयगुण
अंकगणित२०
सामान्य ज्ञान२०
बुद्धिमत्ता चाचणी२०
मराठी व्याकरण२०
वाहन चालविणे व त्याचे नियम२०
 एकूण१००

पोलिस भरतीसाठी शारीरिक परीक्षेची माहिती खालीलप्रमाणे :

  • शारीरिक चाचणी ५० मार्क ची असेल.

पुरुष :

  • ऊंची – कमीत कमी १६५ CM असावी.
  • छाती – छाती न फुगवता ७९ CM पेक्षा कमी नसावी.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

परभणी पोलिस अंतर्गत १४१ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य मुंबई पोलिस अंतर्गत ३५२३ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य औरंगाबाद ग्रामीण पोलिस अंतर्गत १४७ पदांची भरती २०२४

नांदेड पोलिस अंतर्गत १३४ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य बुलढाणा पोलिस अंतर्गत ४८ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य सोलापूर पोलिस अंतर्गत ९९ पदांची भरती २०२४

धाराशिव पोलिस अंतर्गत ९९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य नाशिक ग्रामीण पोलिस अंतर्गत ३२ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) पुणे अंतर्गत ३१५ पदांची भरती २०२४

गडचिरोली पोलिस अंतर्गत 922 पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) सोलापूर भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for SRPF Hingoli Police Recruitment 2024 ? 
  • Ans: The last date to apply for SRPF Hingoli Police Recruitment 2024 is 31st March 2024 .
  • Is a Caste certificate required for SRPF Hingoli Police Recruitment 2024 
  • Ans: Yes , its required for SRPF Hingoli Police Recruitment 2024 .
  • What is the Locations for SRPF Hingoli Police Recruitment 2024 ?
  • Ans: Hingoli
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 222 post announced.