SSC Recruitment 2024-2025 | SSC अंतर्गत २०४९ पदांची भरती २०२४

कर्मचारी निवड आयोग (SSC) भरती २०२४

Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024-2025 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांची नावे जसे की, “वरिष्ठ  तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅंटीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ट अनुवादक, ड्राफ्टसमन, विभाग ग्रेड दोन,तीन, लोवर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅंटीन, स्टोअर किपर, कनिष्ट लेखापाल,फायरमन,मालती टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रीयल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कूक, सिव्हिल मोटर ड्रायवर सामान्य ग्रेड ड्रायवर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ.”या विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २०४९ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहेत, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

कर्मचारी निवड आयोग (SSC) ची मुख्य वेबसाईट https://ssc.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख २६ फेब्रुवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख १८ मार्च २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. कर्मचारी निवड आयोग  (SSC) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024-2025

Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024-2025 : Staff Selection Commission (SSC) has published recruitment for various posts. Posts are “Senior Technical Assistant, Library and Information Assistant, Hindi Typist, Laboratory Attendant, Deputy Ranger, Librarian, Technician, Canteen Attendant, Store Clerk, Junior Translator, Draftsman, in various departments- Grade 02, 03, Lower Division Clerk, Data Entry Operator, Clerk Canteen, Store Keeper, Junior Accountant, Fireman, Multi Tasking Staff Ministerial, Pharmacist, Stenographer, Confectioner cum Cook, Civil Motor Driver Ordinary Grade, Driver, Nursing Officer, Sub Editor etc.”. Location of this recruitment is All Over India. Total 2049 posts allocated for this Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://ssc.gov.in/ and fill out the form before the Last Date of application. The application starts on 26th February 2024. and the Last date of application is 18th March 2024. The mode of application is online.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024

Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024-2025

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • वरिष्ठ  तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅंटीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ट अनुवादक, ड्राफ्टसमन, विभाग ग्रेड दोन, तीन, लोवर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅंटीन, स्टोअर किपर, कनिष्ट लेखापाल,फायरमन,मालती टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रीयल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कूक, सिव्हिल मोटर ड्रायवर सामान्य ग्रेड ड्रायवर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ.

पदसंख्या : २०४९ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • १० वी पास
  • १२ वी पास
  • डिग्री
  • पदवीधर

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

अर्ज शुल्क :

  • सर्व उमेदवारांसाठी – रु. १००/-

वयोमार्यादा: १८ ते ३० वर्ष

  • ST/SC उमेदवारांसाठी – १८ ते ३५ वर्ष
  • OBC उमेदवारांसाठी – १८ ते ३३ वर्ष
  • PwBD उमेदवारांसाठी – १८ ते ३८ वर्ष
  • PwBD+ OBC उमेदवारांसाठी – १८ ते ४१ वर्ष
  • PwBD+SC/ST उमेदवारांसाठी – १८ ते ४३ वर्ष
  • माजी सैनिक उमेदवारांसाठी – सेवा कालावधी वर्ष.
  • महिला उमेदवारांसाठी- ३५ ते ४० वर्ष

अर्ज सुरू होण्याची तारीख : २६ फेब्रुवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ मार्च २०२४ रात्री ११:०० पर्यंत

अधिकृत वेबसाइट : https://ssc.gov.in/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

कर्मचारी निवड आयोग (SSC) भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नावपदसंख्या 
वरिष्ठ  तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक,
प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅंटीन अटेंडंट, स्टोअर लिपिक,
कनिष्ट अनुवादक, ड्राफ्टसमन, विभाग ग्रेड दोन,तीन, लोवर डिव्हिजन लिपिक,
डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅंटीन, स्टोअर किपर, कनिष्ट लेखापाल,फायरमन,
मालती टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रीयल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम
कूक, सिव्हिल मोटर ड्रायवर सामान्य ग्रेड ड्रायवर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ.
२०४९

कर्मचारी निवड आयोग (SSC) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ  तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅंटीन अटेंडंट, स्टोअर लिपिक,
कनिष्ट अनुवादक, ड्राफ्टसमन, विभाग ग्रेड दोन,तीन, लोवर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅंटीन, स्टोअर किपर, कनिष्ट लेखापाल,फायरमन,मालती टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रीयल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कमकूक, सिव्हिल मोटर ड्रायवर सामान्य ग्रेड ड्रायवर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ. 
Matriculation, Higher Secondary, Graduation and above Levels.

How to Apply For Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024-25:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २६ फेब्रुवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४ रात्री ११:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://ssc.gov.in/ या लिंकवर अथवा १८०० ३०९ ३०६३ या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   २६ फेब्रुवारी २०२४
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची तारीख   १८ मार्च २०२४ रात्री ११:०० पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने फी भरण्याची शेवटची तारीख१९ मार्च २०२४ रात्री ११:०० पर्यंत
ऑनलाईन फी आणि फॉर्म दुरुस्ती तारीख २२ मार्च २०२४ ते २४ मार्च २०२४ रात्री ११:०० पर्यंत
संगणक वर होणाऱ्या परीक्षेच्या तारखा ०६ -०८ मे २०२४ (तात्पुरते )

Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024-25 Details:

Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024 Details
Post NamesSenior Technical Assistant, Library and Information
Assistant, Hindi Typist, Laboratory Attendant, Deputy
Ranger, Librarian, Technician, Canteen Attendant, Store
Clerk, Junior Translator, Draftsman, in various
departments- Grade 02, 03, Lower Division Clerk, Data
Entry Operator, Clerk Canteen, Store Keeper, Junior
Accountant, Fireman, Multi Tasking Staff Ministerial,
Pharmacist, Stenographer, Confectioner cum Cook,
Civil Motor Driver Ordinary Grade, Driver, Nursing
Officer, Sub Editor etc.
Number of Posts2049
Age Limit18-30 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application26th February 2024
Last Date Of Application18th March 2024 up to 11:00 PM
Official Websitehttps://ssc.gov.in/ 
Online ApplyClick Here

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • वयाचा पुरावा
  • १० वी, १२ वी पास प्रमाणपत्र
  • पदवी /पदविका प्रमाणपत्र(सर्व वर्षाचे  प्रमाण पत्र)
  • गुणपत्रिका
  • शासकीय /निमशासकीय संस्था मध्ये  केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  • मतदान कार्ड
  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • सध्याचा फोटो
  • वाहन चालवण्याचा  परवाना (license)
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र(प्रतिज्ञापत्र )
  • फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
  • संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले माजी सैनिक डिस्चार्ज बूक.

Eligibility-Nationality/Citizenship :

A candidate must be either:

  • a)A citizen of India, or
  • b)A subject of Nepal, or
  • c)A subject of Bhutan, or
  • d)A Tibetan refugee who came over to India, before the 1st of January 1962 to permanently settle in India, or
  • e)A person of Indian origin who has migrated from Pakistan, Burma, Sri Lanka, East African Countries of Kenya, Uganda, the United Republic of Tanzania, Zambia, Malawi, Zaire, Ethiopia and Vietnam to permanently settle in India.
  • f)Provided that a candidate belonging to categories (b),(c),(d) and (e) above shall be a person in whose favor a certificate of eligibility has been issued by the Government of India.
    A candidate in whose case a certificate of eligibility is necessary may be admitted to the examination but the offer of appointment will be given only after the necessary eligibility certificate has been issued to him by the government of India.

Selection Process for Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024-25:

The Examination shall be conducted according to the plan

PartSubjectNo. of QuestionsMaximum MarksTotal Duration
AGeneral Intelligence255060 Minutes
BGeneral Awareness2550
CQuantitative Aptitude (Basic Arithmetic Skill)2550
DEnglish Language (Basic Knowledge)2550
 Total100200 
There Will be Negative Marking of 0.50 marks for each wrong answer.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत १३१ पदांची भरती २०२४

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर भरती २०२४

RITES लिमिटेड अंतर्गत ६८ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक भरती २०२४

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ (MAFSU) नागपूर भरती २०२४

वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (GSTAT) भरती २०२४

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC) अंतर्गत २५ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MahaGenco) भरती २०२४

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) भरती २०२४

रक्षा अनुसंधान आणि विकास संस्था (DRDO-ASL) अंतर्गत 90 पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024-2025 ? 
  • Ans: The last date to apply for Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024 is 18th March 2024 .
  • Is a Caste certificate required for Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024
  • Ans: Yes , its required for Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024.
  • What is the Locations for Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024?
  • Ans: All Over India.
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 2049 post announced.