ITD Mumbai Bharti 2024 | ITD मुंबई १० वी, १२ वी पास भरती २०२४

आयकार विभाग मुंबई १० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी २९१ पदांची भरती २०२४

Income Tax Department (ITD) Mumbai Bharti 2024 ITD Mumbai Bharti 2024 : आयकार विभाग मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांचे नावे जसे की, “इंस्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)”, “स्टेनोग्राफर ग्रेड -II (स्टेनो)”, “कर सहाय्यक (TA)”, “मल्टी टास्किंग स्टाफ (MIT)”, “कॅन्टीन अटेंडंट (CA)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. … Read more