BOB Bharti 2024-25 | बँक ऑफ बडोदा (BOB) भरती २०२४

बँक ऑफ बडोदा (BOB) भरती २०२४

Bank of Baroda (BOB) Bharti 2024-25 Bank of Baroda (BOB) Bharti 2024-25 : बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “व्यवस्थापक -सुरक्षा” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ३८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर हे आहे. … Read more