ISRO Recruitment 2024 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२४

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरती २०२४

Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024 Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “शास्त्रज्ञ /अभियंता ‘SC’ ”, “वैद्यकीय अधिकारी ‘SC’”, “नर्स ‘B’” , “ग्रंथालय सहाय्यक ‘A’” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. … Read more