Indian Navy Recruitment 2023-24 | भारतीय नौदल सेना भरती २०२३-२४

Indian Navy Recruitment 2023-24

Indian Navy Recruitment 2023-24 Indian Navy Recruitment 2023-24: भारतीय नौदल सेनेमध्ये नवीन पदांची महा भरती जाहीर करण्यात आली आहे.  या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांची नावे जसे की “चार्जमन ( अॅम्युनिशन वर्कशॉप,फॅक्टरी) “,”सिनियर ड्राफ्टसमन (इलेक्ट्रिकल ,मेकॅनिकल ,कंस्ट्रक्शन ,कार्टोग्राफिक,आर्मामेंट)”,”ट्रेडसमन मेट” या विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ९१० रिक्त जागा उपलब्ध आहेत. … Read more