IRD-ALP Recruitment 2024 | भारतीय रेल्वे विभागात ५६९६ पदांची भरती

भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत ५६९६ पदांची भरती २०२४

Indian Railways Department (IRD)-ALP Recruitment 2024 IRD-ALP Recruitment 2024 : भारतीय रेल्वे विभाग ALP अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “असिस्टंट लोको पायलट” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ५६९६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहेत. तरी इच्छुक … Read more