Kolhapur Police Recruitment 2024 | कोल्हापूर पोलिस भरती २०२४

महाराष्ट्र राज्य कोल्हापूर पोलिस भरती २०२४

कोल्हापूर पोलिस भरती २०२४ Kolhapur Police Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य कोल्हापूर पोलिस अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे  “पोलिस शिपाई”, “पोलिस शिपाई चालक”  या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २१३ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण कोल्हापूर हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार … Read more