Mumbai Police Recruitment 2024 | मुंबई पोलिस भरती २०२४

मुंबई पोलिस भरती २०२४

मुंबई पोलिस भरती २०२४ Mumbai Police Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य मुंबई पोलिस अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे  “पोलिस शिपाई”, “पोलिस शिपाई चालक”, “बँड्समन”  या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ३५२३ (२५७२+९१७+२४) रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र … Read more