SRPF Solapur Recruitment 2024 | SRPF सोलापूर भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) सोलापूर भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) सोलापूर भरती २०२४ Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Solapur Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) सोलापूर विभागा अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे  “सशस्त्र पोलिस शिपाई” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २४० रिक्त जागा … Read more