CSIR Recruitment 2024 | CSIR अंतर्गत ४४४ पदांची भरती २०२४

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद अंतर्गत ४४४ पदांची भरती २०२३-२४

Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment 2024 Council of Scientific and Industrial Research (CSIR)Recruitment 2024 : वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद मार्फत घेण्यात येणार्‍या एकत्रित प्रशासकीय सेवा परीक्षा -2023 (CASE) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे, “सेक्शन ऑफिसर (SO) ” ,”असिस्टंट  सेक्शन ऑफिसर(ASO)” या रिक्त पदांसाठी भरती … Read more