Department of Sainik-Welfare Recruitment 2024 | सैनिक कल्याण विभाग भरती २०२४

सैनिक कल्याण विभाग भरती २०२४

Department of Sainik-Welfare Recruitment 2024 Department of Sainik-Welfare Recruitment 2024 : सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “कल्याण संघटक”, “वसतिगृह अधिक्षक”, “वसतिगृह अधिक्षिका”, “कवायत प्रशिक्षक व शरीरिक प्रशिक्षण निर्देशक गट ‘क‘” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. … Read more