HCL Recruitment 2024-25 | हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४

Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024 Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024-25 : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “कनिष्ठ व्यवस्थापक ”, “वरिष्ठ व्यवस्थापक”, “व्यवस्थापन प्रशिक्षनार्थी”,“पदवीधर अभियंता प्रशिक्षनार्थी” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या … Read more