AAI Recruitment 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती २०२४

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती २०२४

Airport Authority of India (AAI) Recruitment 2024 Airport Authority of India Recruitment 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “कनिष्ठ सहाय्यक”, ”वरिष्ठ सहाय्यक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ६४(२१+४३) रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत मध्ये … Read more