Aurangabad Police Recruitment 2024 | औरंगाबाद पोलिस भरती २०२४

महाराष्ट्र राज्य औरंगाबाद ग्रामीण पोलिस भरती २०२४

औरंगाबाद ग्रामीण पोलिस भरती २०२४ Aurangabad Rural Police Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य औरंगाबाद ग्रामीण पोलिस अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे  “पोलिस शिपाई”, “पोलिस शिपाई चालक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १४७ (१२६+२१) रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण औरंगाबाद हे आहे. तरी … Read more