UPSC CDS Bharti 2024 | UPSC अंतर्गत CDS साठी भरती २०२४

UPSC अंतर्गत CDS साठी ४५७ पदांची भरती २०२४

UPSC CDS Bharti 2024 UPSC CDS Bharti 2024: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “भारतीय भूदल (मिलिटरी ) अकादमी ,डेहराडून”, “भारतीय नौदल अकादमी,एझीमाला ”,”हवाई दल अकादमी ,हैदराबाद ”,” ऑफिसर ट्रेनिंग अकादमी(पुरुष ) ,चेन्नई ”,”ऑफिसर ट्रेनिंग अकादमी(महिला)” या रिक्त … Read more