CIDCO Recruitment 2023-24 | CIDCO महाराष्ट्र भरती २०२४
City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) 2023-24 CIDCO Recruitment 2023-24 : शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्या जागेचे नाव जसे की, “लेखा लिपिक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २३ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. … Read more