Dharashiv Police Recruitment 2024 | धाराशिव पोलिस भरती २०२४

महाराष्ट्र राज्य धाराशिव पोलिस भरती २०२४

धाराशिव पोलिस भरती २०२४ Dharashiv Police Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य धाराशिव पोलिस अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे  “पोलिस शिपाई” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ९९ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण धाराशिव-उस्मानाबाद हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या … Read more