Gadchiroli Police Recruitment 2024 | गडचिरोली पोलिस भरती २०२४

महाराष्ट्र राज्य गडचिरोली पोलिस भरती २०२४

गडचिरोली पोलिस भरती २०२४ Gadchiroli Police Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य गडचिरोली पोलिस अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे  “पोलिस शिपाई”, “पोलिस शिपाई चालक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ९२२ (९१२+१०) रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण गडचिरोली हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी … Read more