GMC Chandrapur Recruitment 2024 | GMC चंद्रपुर १४० पदांची भरती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर अंतर्गत १४० पदांची भरती २०२४

GMC Chandrapur Recruitment 2024 GMC Chandrapur Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC) चंद्रपुर अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “कनिष्ठ निवासी ”, ”वरीष्ठ निवासी” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १४० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण चंद्रपूर जिल्हा मध्ये आहेत … Read more