GMCH Dhule Recruitment 2024 | GMCH धुळे १३७ पदांची भरती २०२४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे भरती २०२४

GMCH Dhule Recruitment 2024 GMCH Dhule Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) धुळे अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “गट -ड (वर्ग -४)” -“(प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शिवविच्छेदन परिचर, प्राणी गृह परिचर, दप्तरी,परिचर, सफाईगार, शिंपी, नाव्ही, धोबी ..आदी ..)” या रिक्त पदांसाठी भरती … Read more