GMCH Nagpur Recruitment 2024 | GMCH नागपुर ६८० पदांची भरती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर अंतर्गत ६८० पदांची भरती २०२४

GMCH Nagpur Recruitment 2024 GMCH Nagpur Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) नागपुर अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “गट ड (वर्ग -४)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ६८० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण नागपूर जिल्हा मध्ये आहेत . … Read more