ISRO-SAC Recruitment 2024 | इसरो-सैक भरती २०२४

इसरो-सैक (अंतरिक्ष उपयोग केंद्र) भरती २०२४

ISRO-SAC (Space Application Centre) Recruitment 2024 ISRO-SAC (Space Application Centre) Recruitment 2024 : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (ISRO) – अंतरिक्ष उपयोग केंद्र (SAC) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “शास्त्रज्ञ /अभियंता(कृषि ,वायुमंडलीय विज्ञान आणि समुद्रशास्त्र,संगणक विज्ञान अभियांत्रिकी)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १९ … Read more