Maharashtra Food Bharti 2023 | महाराष्ट्र अन्न विभागामध्ये भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये ३४५ पदांची भरती.

महा अन्न विभाग भरती २०२३ Maharashtra Food Bharti 2023 : अन्न नागरी पूरवठा व ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ३४५ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या ३४५ रिक्त जागांपैकी 3२४ पदे हि “पूरवठा निरीक्षक” व २१ पदे हि “उच्च स्तर लिपिक” संवर्गाची आहेत. महाराष्ट्राच्या एकूण सर्व ६ … Read more