MPD Bharti 2024 | MPD अंतर्गत १० वी, १२ वी २५५ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागा अंतर्गत १० वी, १२ वी उमेदवारांसाठी २५५ पदांची भरती २०२४

Maharashtra Prison Department (MPD) Bharti 2024 Maharashtra Prison Department (MPD) Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग (MPD) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेंचे नाव जसे की, “लिपिक”, :वरिष्ठ लिपिक”, “लघुलेखक निम्न श्रेणी”, “मिश्रक,शिक्षक”, “शिवणकाम निर्देशक”, “सुतारकाम निर्देशक”, “प्रयोगशाळा तंत्रज्ञ”, “बेकरी निर्देशक”, “ताणाकार”, “विणकाम निर्देशक”, “चर्मकला निर्देशक”, “यंत्रनिर्देशक”, … Read more