SRPF Hingoli Recruitment 2024 | SRPF हिंगोली भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) हिंगोली भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) हिंगोली भरती २०२४ Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Hingoli Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) हिंगोली विभागा अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे  “सशस्त्र पोलिस शिपाई” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २२२ रिक्त जागा … Read more