MDC Limited Bharti 2024 | MDC लिमिटेड अंतर्गत भरती २०२४

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत २०० पदांची भरती २०२४.

Mazagon Dock Shipbuilders (MDC) Limited Bharti 2024 MDC Limited Bharti 2024 : माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “ग्रॅज्युएट अप्रेंटिस”, “डिप्लोमा अप्रेंटिस”. या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २०० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तरी … Read more