MPSC Recruitment 2024 | MPSC अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

MPSC Recruitment 2024 MPSC Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की ”महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२४“ या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २७४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र भर आहेत. तरी इच्छुक आणि … Read more