MPSC Group-B Recruitment 2023-24 | MPSC गट -ब भरती २०२३-२४

MPSC Group-B Recruitment 2023-24

MPSC Group-B Recruitment 2023-24 MPSC Group-B Recruitment 2023-24: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मध्ये “सहायक प्राध्यापक गट -ब ” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ७६५ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण धाराशिव , परभणी, अलिबाग , सिंधूदुर्ग, सातारा, नंदुरबार हे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वैधकीय शिक्षण व संशोधन सेवेअंतर्गत शासकीय वैधकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापित झालेल्या … Read more