MSEDCL Recruitment 2024 | MSEDCL अंतर्गत ५३४७ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत ५३४७ पदांची भरती २०२४

Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment 2024 Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेंचे नाव जसे की, “विद्युत सहाय्यक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ५३४७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. … Read more